Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

Paris Olympics : 140 कोटी भारतीयांचे स्वप्न भंगले; विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर; जाणून घ्या कारण…

Renuka Pawar by Renuka Pawar
Aug 7, 2024, 12:50 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

Paris Olympics : पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतीयांसाठी एक वाईट बातमी आली आहे. भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. वजन जास्त असल्याने ती अपात्र ठरल्याचे मानले जात आहे. विनेश सोबतच 140 कोटी भारतीयांचे हृदय तुटले आहे. सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी विनेश आणि भारताला धक्का बसला आहे.

विनेश तिच्या ऐतिहासिक सुवर्णपदकापासून फक्त एक विजय दूर होती, पण त्याआधीच एक वाईट बातमी आली आहे. 50 किलो वजनी गटात सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी तिला जास्त वजनामुळे अपात्र घोषित करण्यात आले. विनेश फोगटने मंगळवारीच पॅरिस ऑलिम्पिकचे प्री-क्वार्टर आणि क्वार्टर फायनल सामने जिंकून महिला फ्रीस्टाइल 50 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.

वजन किती होते?

तिचे वजन निर्धारित मानकांपेक्षा 50 ते 100 ग्रॅम जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. विनेश फोगटने प्री-क्वार्टर फायनलमध्ये जपानची ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू युई सुसाकी हिच्याविरुद्ध चांगला खेळ केला होता आणि तिने ३-2 ने विजय मिळवला होता.

विनेश फोगटचे तिसरे ऑलिम्पिक

पॅरिस ऑलिम्पिक हे विनेश फोगाटचे तिसरे ऑलिम्पिक आहे. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिला दुखापतीमुळे थोड्या फरकाने कांस्यपदक जिंकता आले नाही. टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिला 53 किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत वेनेसा कलाडझिंस्कायाकडून पराभव पत्करावा लागला. उपांत्य फेरीत पराभूत झाल्याने यावेळीही तिचे स्वप्न भंगले.

विनेश फोगाट ही ऑलिम्पिकमधील कोणत्याही प्रकारची अंतिम फेरी गाठणारी भारतातील पहिली महिला कुस्तीपटू होती. पुरुष गटात सुशील कुमार आणि रवी दहिया यांना ऑलिम्पिक फायनल खेळण्याचा अनुभव आहे पण या दोघांनाही फक्त रौप्य पदक जिंकता आले, अशा स्थितीत विनेशला कुस्तीत देशाची पहिली सुवर्णपदक विजेती बनण्याची संधी होती, पण तिचे वजन फक्त 50 ग्रॅमने जास्त असल्याने तिच्या स्वप्नांनावर पाणी फिरले.

Tags: paris olympicssportsVinesh PhogatVinesh Phogat at Paris 2024Wrestling
ShareTweetSendShare

Related News

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!
general

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन
general

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे
general

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.