Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home अध्यात्म

बुढा अमरनाथ यात्रेसाठी यात्रेकरूंची पहिली तुकडी कडेकोट बंदोबस्तात जम्मूहून रवाना

Rupali Gowande by Rupali Gowande
Aug 7, 2024, 01:21 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

यात्रेकरूंचा पहिला तुकडी मंगळवारी बुढा अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाली . जम्मू येथील यात्रा निवास येथून या यात्रेला विभागीय आयुक्त जम्मू रमेश कुमार आणि एडीजीपी जम्मू आनंद जैन यांनी हिरवा झेंडा दाखवला.

बलवान सिंग ठाकूर, मध्य प्रदेशातील यात्रेकरू म्हणाले, “आम्ही आनंदी आहोत आणि आमच्यावर  कोणताही तणाव नाही, भारतीय जनता आणि सैन्य आमच्या पाठीशी आहे. सैन्य सर्व प्रकारची मदत करत आहे”.

“आम्ही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या मदतीने बुधा अमरनाथ यात्रेला जात आहोत. भारतीय सैन्याची सुरक्षा व्यवस्था उच्च दर्जाची आहे आणि ती येथे घरासारखी वाटते,” असे यात्रेकरू दीपक कलमोरिया यांनी सांगितले.

बुढा अमरनाथ यात्रेला प्रथमच जाणाऱ्या अहमदाबादमधील एका महिलेने सांगितले की, “आम्ही पहिल्यांदाच जात आहोत, आमच्यासोबत अहमदाबादहून 150 लोक आले आहेत आणि सुरक्षेबाबत कोणतीही समस्या नाही”.

प्रामुख्याने कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशातून सुमारे 700 यात्रेकरू यात्रेसाठी आले आहेत. बुढा अमरनाथ यात्रा मंगळवार, 7 ऑगस्ट रोजी सुरू झाली आणि 20 ऑगस्ट रोजी संपेल. बुढा अमरनाथ मंदिर जम्मूच्या पूंछ जिल्ह्यात आहे.

पुंछ आणि राजौरी भागात नुकत्याच झालेल्या दहशतवादी कारवायांमुळे सुरक्षा व्यवस्था अजून वाढवण्यात आली आहे. यात्रेकरूंनी सांगितले की ते यात्रेबद्दल उत्साहित आहेत आणि त्यांना कोणतीही भीती नाही आणि सुरक्षा दलांनी सुरक्षेसाठी चांगली व्यवस्था केली आहे.

जम्मूचे विभागीय आयुक्त रमेश कुमार म्हणाले, “ही बुढा म्हणजेच बुद्ध अमरनाथ यात्रा दरवर्षी जम्मूपासून सुरू होते. याही वेळी यात्रेकरूंसाठी सर्व चोख व्यवस्था करण्यात आली आहे. ही सर्व व्यवस्था पाहण्यासाठी जम्मू-काश्मीर पोलिस आणि भारतीय सैन्य तैनात आहे. जवळपास 700 यात्रेकरू यात्रेसाठी जात आहेत. “

एडीजीपी जम्मू-काश्मीर आनंद जैन यांनी यात्रेकरूंच्या सुरक्षेची सर्व व्यवस्था केल्याचे आश्वासन दिले. “यात्रेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे, संपूर्ण यात्रेत यात्रेकरूंसाठी जेवण आणि राहण्याची व्यवस्था आहे,”असे ते म्हणाले आहेत.

Tags: bajarang dalbudha amarnath yatrajammu and kashmirpunchvishwa hindu parishad
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.