Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

”बांगलादेशमधील हिंदूंची रक्षा करणे ही…”; हिंसाचाराच्या घटनेवर सद्गुरू जग्गी वासुदेव यांचे महत्वाचे विधान

Tejas Bhagwat by Tejas Bhagwat
Aug 7, 2024, 03:15 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशात अस्थिरता थांबलेली नाही. उलट अराजकता आणि हिंसाचाराचे प्रमाण वाढले आहे. पोलिस ठाण्यापासून तुरुंगांपर्यंत सर्वत्र हल्ले होत आहेत. जेलवर हल्ला करून आंदोलक बंदी घातलेल्या जमातच्या सदस्यांना आणि इस्लामिक स्टुडंट ऑर्गनायझेशनच्या कैद्यांनाही मुक्त करत आहेत. सोमवारी रात्रीपर्यंत जमात आणि इस्लामिक स्टुडंट्स ऑर्गनायझेशनच्या शेकडो कैद्यांची सुटका करण्यात आली. बांगलादेशमधील हिंदू लोकांवर देखील हल्ले झाले आहेत.  बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारामुळे अध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव अतिशय दुखावले आहेत. ते म्हणाले की, हा बांगलादेशचा अंतर्गत मुद्दा नाही. भारताला या अत्याचाराविरोधात उभे राहावे लागेल.

सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी त्यांच्या X हँडलवर, ”देश आणि देशवासियांना त्यांच्या शेजारच्या अल्पसंख्याकांच्या (हिंदू) सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी लवकरात लवकर कारवाई करण्याची नम्र विनंती केली आहे. असे केले नाही तर भारताला ‘महा-भारत’ बनवणे अवघड आहे. बांगलादेश हा आपल्या राष्ट्राचा भाग असल्याचे ते म्हणाले. ते दुर्दैवाने शेजारचे झाले. तिथे राहणारे हिंदू अत्याचार सहन करत आहेत. प्रत्यक्षात तो या राष्ट्राचा आणि भारतीय सभ्यतेचा आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे.”

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर सोमवारी 13 पोलिस ठाणी आणि दोन तुरुंगांवर हल्ले झाले. आंदोलकांनी अनेक कैद्यांची सुटका केली. इंटेलिजन्स ब्युरो (IB) च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हसीना सरकारच्या काळात जमात आणि इस्लामिक स्टुडंट्स ऑर्गनायझेशनच्या अनेक सदस्यांना भारतविरोधी कारवायांसाठी अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर दहशतवादी कारवायांचे समर्थन केल्याचा आरोप होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यापैकी अनेकांची सुटका करण्यात आली आहे.

अशा स्थितीत सीमेवर घुसखोरी आणि अन्य गडबड होण्याचा धोका वाढला आहे. बांगलादेशमध्ये रात्रीच्या अंधारात तोडफोड आणि जाळपोळ झाल्याच्या वृत्तानंतर बीएसएफने सतर्कता वाढवली आहे. हसीनाचा पक्ष आणि अवामी लीग सदस्यांवर हल्ले वाढत आहेत. त्यांची घरे जाळली जात असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी ते सीमा ओलांडून या देशातही येण्याचा प्रयत्न करतील, अशी शक्यता नाकारता येत नाही.

Tags: bangladesh hindu killedbangladesh voilencehindusadguru jaggi vasudeo
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.