Friday, June 6, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी उचलले मोठे पाऊल

Renuka Pawar by Renuka Pawar
Aug 7, 2024, 06:23 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

Maharashtra : बांगलादेशात सुरु असलेल्या आंदोलनात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे पाऊल उचलले आहे. बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि परतीसाठी त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला. मुख्यमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांना तात्काळ मदत आणि त्यांना भारतात परत आणण्याच्या व्यव्सथेवर चर्चा केली.

बांगलादेशातील अशांततेमुळे काही विशिष्ट भागात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून तेथे शिक्षणासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत विचारणा केली आहे. यावेळी त्यांनी बांगलादेशातील परिस्थिती गांभीर्याने घेतली आणि तातडीने कारवाई करण्याची गरज व्यक्त केली.

बांगलादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांची यादी मंत्रालयाला देण्यात आली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाला विनंती केली आहे की, तेथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना शक्य ती सर्व मदत करावी आणि तात्काळ सुरक्षा सुनिश्चित करावी. यावेळी त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाशीही चर्चा केली की, गरज भासल्यास विद्यार्थ्यांना बांगलादेशातील सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि त्यांच्या सुरक्षित भारतात परतण्याची प्रक्रिया वेगवान करावी.

याशिवाय, मुख्यमंत्र्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला राज्यातील विद्यार्थ्यांची यादी देखील दिली आहे, जी सध्या बांगलादेशमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मिळवण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांशी लवकरात लवकर संपर्क साधून त्यांना मदत करणे शक्य होणार आहे.

पूढे एकनाथ शिंदे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यांच्या देशात परतण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत. या कठीण काळात राज्य सरकार पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहील, असेही ते म्हंटले आहेत.

Tags: Amit shahBangladesh Protesteknath shindemaharashtranarendra modi
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.