Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

‘ती’चा कुस्तीला अखेर रामराम, विनेश फोगाटने घेतली निवृत्ती

Renuka Pawar by Renuka Pawar
Aug 8, 2024, 10:43 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

Vinesh Phogat : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने कुस्तीला कायमचा रामराम ठोकला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपण संन्यास घेत असल्याची माहिती तिने दिली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बुधवारी घडलेल्या प्रकारामुळे विनेश खूप दु:ख झाल्याचे ट्विटवरून स्पष्ट झाले आहे. सोशल मिडिया साईट X वर पोस्ट करत ‘माझ्याकडे यापेक्षा जास्त ताकद नाही म्हणत….तिने अखेर कुस्तीला अलविदा केले.

विनेश फोगाटने पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आई, कुस्ती माझ्याकडून जिंकली, मी हारले, माफ करा, तुझे स्वप्न, माझे धैर्य सर्व तुटले आहे. माझ्याकडे यापेक्षा जास्त ताकद नाही. अलविदा कुस्ती…’ असे लिहत विनेश फोगाट यांनी देशवासियांची माफी मागितली आणि म्हणाली की, ‘मी तुमच्या सर्वांची नेहमीच ऋणी राहीन.’

विनेश फोगटने तिच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना 5-0 च्या फरकाने जिंकला आणि ऑलिम्पिक अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. मात्र, बुधवारी तिला अपात्र घोषित करण्यात आले. 50 किलो गटात तिचे वजन सुमारे 100 ग्रॅम अधिक असल्याचे आढळून आले. विनेशला सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती, पण वजन जास्त असल्याने अंतिम सामन्याच्या काही तास आधीच तिला अपात्र ठरवण्यात आले. अशा परिस्थितीत नियमांमुळे उपांत्य फेरीत विजय मिळवूनही तिचे पदक हुकले. या सर्व प्रकारामुळे ती खूप दुःखी झाली आणि तिने कुस्तीतून निवृत्ती घेण्याची घोषणा केली.

विनेशच्या या घोषणेनंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने देखील सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आणि पोस्टनढे लिहिले, “विनेश, तू पराभव झाला नाही तर तुला हरवले गेले आहे, तू आमच्यासाठी नेहमीच विजेता राहशील, तू भारताची लेक आहेस तसेच भारताचा अभिमान आहेस.”

अशा प्रकारे वजन कमी करण्याचा प्रयत्न केला

मंगळवारी रात्री विनेशचे वजन 52 किलो होते, तिने सायकलिंग, स्किपिंग इत्यादी करून वजन कमी करण्याचा प्रयत्न केला, पण तिला यश आले नाही. गगन नारंग, डॉ. पारदीवाला, तिचे पती, फिजिओ, वैद्यकीय कर्मचारी, IOA अधिकारी, भारतातील लोक आणि OGQ (ऑलिम्पिक गोल्ड क्विझ) यांनी तिचे वजन कमी करण्यासाठी रात्रभर काम केले. माहितीनुसार, डॉ. पारदीवाला यांनी तर सांगितले की, आम्ही त्यांचा जीव धोक्यात घालू शकत नाही. तिने शक्य ते सर्व प्रयत्न केल्याची माहितीही मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे. विनेश रात्रभर वेदनेने करपत होती तिचे शरीर तुटत होते, शेवटी बुधवारी सकाळी ती शेवटच्या प्रयत्नात हारली. आणि 100 ग्रॅम वजनामुळे अपात्र ठरली.

Tags: paris olympicsSLIDERsportsVinesh PhogatVinesh Phogat at Paris 2024Wrestling
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.