Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

Automobile News: गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सने नवीन ‘इब्‍लू फिओ एक्‍स’ केली लॉन्च

Tejas Bhagwat by Tejas Bhagwat
Aug 8, 2024, 04:37 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकीच्‍या इब्‍लू श्रेणीच्‍या उत्‍पादक कंपनीने आज भारतातील पहिली फॅमिली ई-स्‍कूटर इब्‍लू फिओ एक्‍सच्‍या नवीन व्‍हेरिएण्‍टच्‍या लाँचची घोषणा केली. हे कंपनीचे भारतातील ईव्‍ही दुचाकी विभागामधील दुसरे उत्‍पादन आहे. भारत ग्‍लोबल मोबिलिटी एक्‍स्‍पो २०२४ मध्‍ये इब्‍लू फिओ एक्‍सचे अनावरण करण्‍यात आले होते.

इब्‍लू फिओ एक्‍स आता २८ लिटर स्‍टोरेज स्‍पेससह ऑफर करण्‍यात येईल. या ई-स्‍कूटरमध्‍ये २.३६ केडब्‍ल्‍यू बॅटरी असेल आणि ११० किमी रेंज देईल. इब्‍लू फिओ एक्‍सची किंमत ९९,९९९ रूपये (एक्‍स-शोरूम) असेल.
गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. हैदर खान म्‍हणाले, ”इब्‍लू फिओ एक्‍स आमच्‍या विद्यमान उत्‍पादनाबाबत ग्राहकांच्‍या अभिप्रायासह डिझाइन करण्‍यात आली आहे. या वेईकलमध्‍ये कालातीत डिझाइन असून उच्‍च दर्जाचा आरामदायीपणा देण्‍यावर लक्ष केंद्रित करण्‍यात आले आहे. इब्‍लू फिओ एक्‍समध्‍ये कार्यक्षमता व सुरक्षिततेचे संयोजन आहे, ज्‍यामुळे पैशाचे उत्तम मोल मिळते. ईव्‍ही दुचाकी विभागामधील विस्‍तारीकरणासह गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स भारतातील नेक्‍सट जनरेशन मोबिलिटीप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ करत आहे.”

ते पुढे म्‍हणाले, ”आम्‍हाला आमच्‍या विद्यमान ईव्‍ही उत्‍पादनांना मिळालेल्‍या प्रतिसादाचा आनंद होत आहे आणि भारतभरातील प्रबळ रिटेल नेटवर्कसह आम्‍ही अधिकाधिक ग्राहकांच्‍या मागण्‍यांची पूर्तता करू शकतो. ईव्‍ही दुचाकी विभागाने भारतात गेल्‍या काही वर्षांमध्‍ये उल्‍लेखनीय प्रगती केलेली आहे आणि आम्‍हाला विश्‍वास आहे की इब्‍लू फिओ एक्‍स नेक्‍स्‍ट-जनरेशन ग्राहकांच्‍या अपेक्षा व महत्त्वाकांक्षांची पूर्तता करेल. ५०० इब्‍लू फिओ एक्‍स प्री-ऑर्डर्समधून ग्राहकांचा आमच्‍या ब्रँडवरील विश्‍वास दिसून येतो.”

इब्‍लू फिओ एक्‍स २.३६ केडब्‍ल्‍यू लि-आयन बॅटरी उच्‍च पॉवरसाठी ११० एनएम सर्वोच्‍च टॉर्कची निर्मिती करते. या ई-स्‍कूटरमध्ये तीन ड्रायव्हिंग मोड्स इकॉनॉमी, नॉर्मल आणि पॉवर राइडरच्‍या ड्रायव्हिंग स्‍टाइलला अनुसरून आहेत, तसेच ई-स्‍कूटरच्‍या विशिष्‍टतेमध्‍ये अधिक भर करतात. ·लांबच्‍या प्रवासादरम्‍यान आरामदायी प्रवासासाठी ६० किमी/तासची अव्‍वल गती मिळते. ही ई-स्‍कूटर सियान ब्‍ल्‍यू, वाइन रेड, जेट ब्‍लॅक, टेलि ग्रे, ट्रॅफिक व्‍हाइट या पाच लक्षवेधक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

यात ७.४ इंच डिजिटल फुल कलर डिस्‍प्‍लेसह वेईकलची माहिती, ज्‍यामध्‍ये सर्विस अलर्ट, साइड स्‍टॅण्‍ड सेन्‍सर, ब्‍ल्‍यूटूथ कनेक्‍टीव्‍हीटी, नेव्हिगेशन असिस्‍टण्‍ट, इनकमिंग मेसेज अलर्ट, कॉल अलर्ट, मोड्स डिस्‍प्‍ले, रिव्‍हर्स इंडिकेटर, बॅटरी एसओसी इंडिकेटर, थ्रॉटल फॉल्‍ट सेन्‍सर, मोटर फॉल्‍ट सेन्‍सर, बॅटरी अलर्ट आणि हेल्‍मेट इंडिकेटरचा समावेश आहे. कंपनी ३ वर्ष आणि ३०,००० किमी वॉरंटी देते.

ShareTweetSendShare

Related News

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?
देश विदेश

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर
आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर

ओसीआय कार्ड का रद्द केली जातात? जाणून घ्या या नागरिकत्व नियमांमागील अटी
आंतरराष्ट्रीय

ओसीआय कार्ड का रद्द केली जातात? जाणून घ्या या नागरिकत्व नियमांमागील अटी

भारतीय शिष्टमंडळाने जपान आणि युएईमध्ये काय साध्य केले?
देश विदेश

भारतीय शिष्टमंडळाने जपान आणि युएईमध्ये काय साध्य केले?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.