Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

Neeraj Chopra : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले रौप्य पदक; गोल्डन बॉय नीरज चोप्राची दमदार कामगिरी

Renuka Pawar by Renuka Pawar
Aug 9, 2024, 10:23 am GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

Neeraj Chopra : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये रौप्य पदक जिंकले आहे. 8 ऑगस्ट (गुरुवार) पॅरिसमधील स्टेड डी फ्रान्स येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 89.45 मीटर भालाफेक केला. या मोसमात नीरजचा हा सर्वोत्तम थ्रो होता. नीरजने सलग दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकले आहे. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक स्पर्धेत दुसरे पदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू आहे.

तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले. तर ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला. अर्शद नदीमने 92.97 मीटरचा दुसरा थ्रो केला, हा ऑलिम्पिक विक्रम आहे. यावेळी अर्शदने नॉर्वेच्या अँड्रियास थॉर्किलडसेनचा विक्रम मोडला आहे. अँड्रियासने 23 ऑगस्ट 2008 रोजी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 90.57 मीटर भालाफेक करून हा विक्रम केला होता.

नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. 7 ऑगस्ट 2021 रोजी टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने 87.58 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले होते. पण आता नीरज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मिळवता आले नाही. एक थ्रो वगळता नीरज फॉर्मात दिसला नाही. नीरजने निश्चितपणे 89.45 मीटर थ्रो केला, जो त्याच्या ऑलिम्पिकमधील आतापर्यंतचा सर्वोत्तम थ्रो होता. नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत पात्रतेच्या पहिल्याच प्रयत्नात ८९.३४ मीटर फेक करून अंतिम फेरी गाठली होती.

पॅरिस ऑलिम्पिकममधील भारताची कामगिरी

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत 5 पदके जिंकली आहेत. यामध्ये चार कांस्य आणि एक रौप्यपदक आहे. मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तुलमध्ये प्रथम कांस्यपदक मिळवले. त्यानंतर मनू भाकरनेही मिश्र सांघिक स्पर्धेत दुसरे कांस्य मिळवले. सरबज्योत सिंगही तिच्यासोबत संघात होता. तर महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत तिसरे कांस्यपदक जिंकले. त्यानंतर हॉकी संघाने कांस्यपदक तर नीरज चोप्राने रौप्यपदक पटकावले.

Tags: Men’s Javelin Throwneeraj chopraparis olympicsParis Olympics 2024Paris Olympics 2024 HighlightsTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!
general

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन
general

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे
general

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.