Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home राष्ट्रीय

दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी; राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून आदरांजली

Rupali Gowande by Rupali Gowande
Aug 16, 2024, 10:57 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज दिल्लीमध्ये सकाळी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक सदस्य आणि राजकारण्यांनी राजघाट जवळील त्यांच्या ‘सदैव अटल’ या स्मृतीस्थळावर पुष्पहार अर्पण करत अटलजींना श्रद्धांजली वाहिली आहे.

भारतीय जनता पक्षाचे सर्वात प्रसिद्ध नेते आणि भारतीय राजकारणात अजातशत्रू म्हणून ओळखले जाणारे कवी हृदयाचे पंतप्रधान म्हणून ओळखले जाणारे अटलबिहारी वाजपेयी यांचे वयाच्या 94 व्या वर्षी 16 ऑगस्ट 1998 रोजी निधन झाले. 25 डिसेंबर 1924 रोजी जन्मलेले अटलबिहारी वाजपेयी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते आणि त्यानंतर त्यांनी जनसंघातून राजकीय प्रवास सुरू केला . त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे पहिले पंतप्रधान म्हणून 1996 मध्ये 13 दिवस सरकार स्थापन करणारे पहिले नेते बनले. यानंतर ते 1998 ते 2004 पर्यंत दोनदा पंतप्रधान म्हणून निवडून आले.आपल्या नावाप्रमाणेच अटलजींनी भारतीय राजकारणात आपली अनोखी आणि चिरस्थायी छाप सोडली. म्हणूनच त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृतीस्थळाला ‘सदैव अटल’ असे नाव देण्यात आले आहे, जिथे दरवर्षी 16 ऑगस्ट रोजी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते त्यांना आदरांजली वाहण्यासाठी जमतात.

आज सकाळी ‘सदैव अटल’ यांना आदरांजली वाहणाऱ्यांमध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री, लोकसभा अध्यक्ष तसेच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा, अर्जुन राम मेघवाल, जीतन यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर राम मांझी, जयंत चौधरी, हर्ष मल्होत्रा, अटलजींच्या दत्तक कन्या नमिता कौल भट्टाचार्य, दिल्ली राज्याचे अधिकारी आणि खासदार इत्यादी उपस्थित होते.

Tags: death anniversaryformer Prime Ministerpm modipresident draupadi murmuprime minister atal bihari vajpayeesadaiv atalTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.