Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

खुर्चीकरिता उद्धव ठाकरेंचे वक्फ बोर्डाचे समर्थन आणि कायद्याला विरोध – खा. नरेश म्हस्के यांची टीका

Rupali Gowande by Rupali Gowande
Aug 17, 2024, 11:09 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

 वक्फ बोर्ड सुधारणा कायदा मंजूर होऊ देणार नाही, अशी घोषणा करणारे जनाब उद्धव ठाकरे हे केवळ खुर्चीसाठी राजकारण करत असल्याची घणाघाती टीका शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे . लोकसभेत फेक नरेटिव्हने मिळवलेली मुस्लिम मते येत्या निवडणुकीत कायम राखण्यासाठी उद्धव ठाकरे वक्फ बोर्डाचे समर्थन करत असून त्यांच्या या भूमिकेने स्वर्गीय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला वेदना झाल्या असतील, असे ते म्हणाले आहेत. .

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात काँग्रेस उबाठांच्या नावाला पाठिंबा देत नाही, मग अशा भूमिकेमुळे काँग्रेस त्यांच्या नावाला पाठिंबा देईल, या स्वार्थी उद्देशाने उद्धव ठाकरे यांनी आज भूमिका घेतल्याचे खासदार म्हस्के म्हणाले आहेत . उबाठाच्या या भूमिकेने आज हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला प्रचंड वेदना झाल्या असतील. या करिता हा हिंदुत्ववादी पक्ष उभा केला का हा प्रश्न बाळासाहेबांना स्वर्गात पडला असेल. केवळ खुर्ची करिता आणि खुर्चीच्या राजकारणाकरिता अशा प्रकारची वक्तव्ये ठाकरे करत आहेत, अशी टीका खासदार म्हस्के यांनी केली.

खासदार म्हस्के पुढे म्हणाले की, वक्फ बोर्डाला बरखास्त करायला हवे, जिथे जमीन लाटण्याचे काम सुरु आहे अशा ठिकाणच्या जमिनी ताब्यात घ्यायला पाहिजेत, अशी जाहीर भूमिका हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. परंतु त्यांचा वारसा सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्डाचे समर्थन करुन बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान केला आहे. गोरगरिब मुस्लिम बंधु भगिनींना न्याय मिळवण्यासाठी वक्फ बोर्डामध्ये सुधारणा करण्याचे विधेयक संसदेत आणण्यात आले आहे. परंतु केवळ मुल्ला मौलवींना खूश करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत जे काही मतदान केले आणि आता ते आपल्या विरोधात जाईल, या भीतीने उबाठाने अशा प्रकारची भूमिका घेतली आहे. उबाठांच्या बदलत्या भूमिकेकडे लक्ष देऊन त्यांना येत्या निवडणुकीत जागा दाखवावी, असे आवाहन खासदार म्हस्के यांनी मतदारांना केले आहे .

Tags: balasaheb thackerayNaresh Mhaskeshinde gatshivsenaTOP NEWSuddhav thakaraywaqf board amendment bill
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE
राज्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.