Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home राष्ट्रीय

राज्यसभेत एनडीने गाठला बहुमताचा आकडा,मतदानापूर्वीच विजयी झाले 11 सदस्य

Rupali Gowande by Rupali Gowande
Aug 28, 2024, 11:30 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

 भाजपप्रणीत एनडीए सरकारने राज्यसभेत पुन्हा बहुमताचा आकडा गाठला आहे. राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदानापूर्वीच भाजपचे 9 आणि मित्रपक्षांचे 2 सदस्य बिनविरोध निवडून आले. या विजयासह भाजपचे राज्यसभेतील संख्याबळ 96 झाले आहे, तर एनडीएच्या एकूण खासदारांची संख्या आता 112 वर पोहोचली आहे.

राज्यसभेत अविरोध निवडून आलेल्या इतर 3 सदस्यांमध्ये एनडीएचा मित्रपक्ष राष्ट्रवादी(अजित पवार गट) आणि राष्ट्रीय लोक मंचचा एक सदस्य आहे. याशिवाय सत्ताधारी एनडीएला सहा नामनिर्देशित आणि एका अपक्ष सदस्याचाही पाठिंबा आहे. दरम्यान, काँग्रेसचा एक सदस्यही बिनविरोध निवडून आला आहे. दरम्यान, राज्यसभेत बहुमत मिळाल्यामुळे भाजपला अनेक विधेयकी मंजूर करुन घेणे सोपे होणार आहे. देशातील 9 राज्यांमधल्या 12 जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीपूर्वीच भाजपचे 10 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये आसाममधून मिशन रंजन दास आणि रामेश्वर तेली, बिहारमधून मनन कुमार मिश्रा, हरियाणामधून किरण चौधरी, मध्य प्रदेशमधून जॉर्ज कुरियन, महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील, ओडिशामधून ममता मोहंता, राजस्थानमधून रवनीत सिंग बिट्टू आणि त्रिपुरातून राजीव भट्टाचार्जी यांचा समावेश आहे. याशिवाय तेलंगणातून काँग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी यांची बिनविरोध निवड झाली. तसेच, महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नितीन पाटील आणि राष्ट्रीय लोक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांचीही राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे.

राज्यसभेच्या एकूण 245 जागा आहेत. यापैकी सद्यस्थितीत 8 जागा रिक्त आहेत. त्यापैकी 4 जम्मू-काश्मीरमधील आणि 4 नामनिर्देशित सदस्यांसाठी आहेत. सभागृहाचे सध्याचे संख्याबळ 237 आहे, त्यामुळे बहुमताचा आकडा 119 आहे.

Tags: candidatesmajorityndarajysabhaSLIDER
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies