Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

Pune Vanraj Aandekar Murder : सख्या बहिणींनीच केला घात, वनराज आंदेकर प्रकरणात बहिणींसह मेहुण्यांना अटक

Renuka Pawar by Renuka Pawar
Sep 2, 2024, 03:39 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

Pune Vanraj Aandekar Murder : पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. आंदेकर यांच्या हत्येत सख्या बहिणींनीचा हात असल्याचे समोर येत आहे, आता पोलिसांनी आंदेकर यांच्या सख्या बहिणी आणि दोन मेहुण्यांना अटक केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केल्याची माहिती पुणे शहर सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची काल डोक्यात कोयता आणि गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना नाना पेठ परिसरात घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली नंतर आंदेकर यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

आंदेकर यांनी हत्या झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांवर खुनाचा संशय व्यक्त होत होता. मात्र, आता आंदेकरांच्या वडिलांनी त्यांच्याच मुलींविरोधात केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही अटक कारवाई सुरू केली आहे.

पुणे पोलिसांनी वनराज आंदेकर याचे मेहुणे जयंत कोमकर, गणेश कोमकर आणि बहिणी संजीवनी कोमकर अन् कल्याणी कोमकर यांना अटक केली आहे. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी १२ तासांच्या आत ही कारवाई केली आहे, या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असून, पोलिसांनी या प्रकरणी आणखी चौघांना अटक करण्यात आली आहे.

Tags: crime newsgang wargangster bandu andekarnana pethpune newspune policeTOP NEWSvanraj andekar
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies