Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home कायदा

पं.बंगाल सरकारच्या विरोधात केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात, सीआयएसएफसोबत असहकार्य केल्याचा आरोप

Rupali Gowande by Rupali Gowande
Sep 4, 2024, 10:25 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या मुद्द्यावर केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. केंद्र सरकारने पश्चिम बंगाल सरकारच्या विरोधात न्यायालयात नवी याचिका दाखल केली आहे. केंद्र सरकारने पश्चिम बंगाल सरकारला रुग्णालयाच्या सुरक्षेमध्ये सीएसआयएफला सहकार्य करण्यासाठी किंवा न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अवमानाची कारवाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे.

सैनिकांना सुविधा न दिल्याचा आरोप
आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल प्रकरणाबाबत केंद्र सरकारने पश्चिम बंगाल सरकारच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत केंद्र सरकारने ममता सरकारवर आरोप केला आहे की रुग्णालयाच्या सुरक्षेसाठी सीएसआयएफ सैनिक तैनात केले आहेत, मात्र त्यांना राहण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही, विशेषत: महिला सैनिकांना. त्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावताना अडचणी येत आहेत.

कारवाईची मागणी
पश्चिम बंगाल सरकार न्यायालयाच्या आदेशांची अवज्ञा करत असून सीआयएसएफला सहकार्य करत नसल्याचा आरोपही केंद्र सरकारने केला आहे, ही गंभीर बाब असून  ही अवहेलना केवळ न्यायालयाच्या आदेशांची अवहेलनाच नाही तर घटनात्मक आणि नैतिक तत्त्वांच्याही विरोधात असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

या संदर्भात केंद्राने पश्चिम बंगाल सरकारला निर्देश द्यावेत, किंवा न्यायालयाचे आदेश न मानणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध अवमानाची कारवाई सुरू करावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे.

Tags: kendra sarkarKolkatakolkata doctor rape and murder casemamata banerjeeRG kar medical collegeTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies