Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home गुन्हेविश्व

ममता बॅनर्जी राजीनामा देण्यास तयार, आंदोलनकर्त्या डॉक्टरांचा मुख्यमंत्र्यासोबत बैठकीस नकार

Rupali Gowande by Rupali Gowande
Sep 13, 2024, 02:57 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातील(R G Kar Medical College and Hospital) डॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाला एक महिना उलटला आहे.या घटनेवरून देशभरातून अजूनही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तसेच या प्रकरणावरून पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांनी संप पुकारला आहे. यामुळेच आंदोलनकर्त्या डॉक्टरांना बैठकीसाठी बोलावण्यात आले होते परंतु मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee ) यांच्यासोबत बैठक घेण्यास डॉक्टरांनी नकार दिला आहे. यावरून आता मला सत्तेची भूक नाही लोकांना माझी खुर्ची हवी आहे यामुळे मी राजीनामा देण्यास तयार आहे असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी सत्ता सोडण्याची तयारी दर्शवली आहे. याचसोबत बंगालची जनता वाट पाहत होती की निदान आज तरी तोडगा निघेल पण ही बैठक होऊ शकली नाही यामुळे मी बंगालच्या जनतेची हात जोडून माफी मागते असे वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पश्चिम बंगाल सरकारने आंदोलन करणाऱ्या ज्युनियर डॉक्टरांना चर्चेसाठी बोलावले होते. परंतु आंदोलक डॉक्टरांनी चर्चा करण्यास नकार दिला आहे. मात्र आंदोलनकर्त्या डॉक्टरांना या बैठकीचे लाईव्ह स्ट्रिमिंग हवे होते आणि ते लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यावर ठाम राहिल्याने बैठक होऊ शकली नाही.

दरम्यान, ममता बॅनर्जी बैठक घेण्यासाठी उपस्थित होत्या परंतु 2 तासांपेक्षा जास्त वेळ वाट पाहून देखील आंदोलक डॉक्टर त्या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत. यावरून आता कोणतीही बैठक झाली तर ती मुख्य सचिव आणि इतर अधिकाऱ्यांसोबत असेल असे वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केले आहे. मी तीन वेळा प्रयत्न करून देखील डॉक्टरांशी बैठक होऊ शकली नाही राज्यात उपचाराअभावी 27 जणांचा मृत्यू झाला तरीदेखील डॉक्टर संपावर आहेत असे त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्यासोबतच्या चर्चेसाठी 15 कनिष्ठ डॉक्टरांच्या शिष्टमंडळाला बोलावले होते. मात्र, या बैठकीच्या लाईव्ह स्ट्रिमिंगवर सरकारने बंदी घातली होती. यामुळे ज्युनिअर डॉक्टर सभेच्या ठिकाणी पोहोचले मात्र आत गेले नाहीत.लाईव्ह स्ट्रिमिंगशिवाय बैठक घेण्यास डॉक्टरांनी नकार दिला त्यामुळे ही बैठक पार पडली नाही.

Tags: cm mamata banerjeeDoctors ProtestKolkataKolkata Doctor Rape Murder CaseSLIDER
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.