Monday, June 9, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

मालवण पुतळा प्रकरणी जयदीप आपटेला २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी, चेतन पाटीलचा जामीन फेटाळला

Rupali Gowande by Rupali Gowande
Sep 13, 2024, 03:13 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती .छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणाऱ्या जयदीप आपटे ( Jaydeep Apte ) आणि त्याचा सल्लागार चेतन पाटील ( Chetan Patil ) यांना पोलिसांनी अटक केली होती. या घटनेबाबत न्यायालयात सुनावणी झाली असून आरोपी शिल्पकार जयदीप आपटे याला येत्या २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तर त्याचा बांधकाम सल्लागार चेतन पाटील याचाही जामीन न्यायालयाकडून फेटाळला गेला असून त्याच्याही कोठडीत वाढ झाली आहे.

या घटनेतील आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व शिवभक्तांकडून करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक टीका टिप्पणी केली गेली. या घटनेमुळे आंदोलन देखील करण्यात आले होते. अवघ्या 8 महिन्यांच्या बांधकामानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे विरोधकांने देखील सरकारवर जोरदार टीका केली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर पुतळा बनवणारा जयदीप आपटे तब्बल 11 दिवस फरार होता. यानंतर पोलिसांना त्याला पकडण्यास यश मिळाले होते. याआधी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेची न्यायालयात सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने जयदीप आपटे याला 13 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते तसेच न्यायालयाकडून चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

दरम्यान, आज पुन्हा एकदा या प्रकरणावर सुनावणी करण्यात आली असून जयदीप आपटेला २४ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले गेले आहे तर त्याचा बांधकाम सल्लागार चेतन पाटील याचा जामीन न्यायालयाने फेटाळला असून त्याला १९ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Tags: bail rejectedchatrapati shivaji maharaj statuechetan patiljaydeep aptemalvan statueTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE
राज्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.