Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

“राहुल गांधींची जीभ कापणाऱ्याला 11 लाखाचे बक्षीस…”; आमदारचं वादग्रस्त विधान

Renuka Pawar by Renuka Pawar
Sep 16, 2024, 02:22 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी नुकतेच अमेरिकेच्या (Congress leader Rahul Gandhi) दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी भाजप (BJP) आणि आरएसएसवर निशाणा साधला होता. तसेच या दौऱ्यावर त्यांनी शिखांबाबत वादग्रस्त विधानही केले होते. ज्यावरून देशातले राजकारण चांगलेच तापले. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. अशातच आता शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्यावर असे काही वक्तव्य केले आहे ज्यामुळे हा वाढ आणखी वाढण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आणि यावेळी त्यांनी असे काही वक्तव्य केले आहे. ज्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. नेमके काय म्हणाले संजय गायकवाड? वाचा…

आमदार संजय गायकवाड यांनी, राहुल गांधींची जीभ कापणाऱ्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे सध्या सर्वत्र त्यांच्या या वक्तव्याची चर्चा होत आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता हे प्रकरण आणखी तापू शकते. त्यांच्या विधानावर आता राहुल गांधी यांच्याकडून काय प्रक्रिया येणार हे येणारा काळच सांगेल. संजय गायकवाड यांच्याआधी केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनीही असेच काहीसे वक्तव्य केले आहे.

#WATCH | Maharashtra: Shiv Sena MLA from Buldhana, Sanjay Gaikwad, makes objectionable remarks about Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi

He says, "The kind of statement given by Congress leader Rahul Gandhi has revealed the real face of Congress. In the Lok Sabha… pic.twitter.com/fN5ro5Nt9P

— ANI (@ANI) September 16, 2024

राहुल गांधी यांच्या शिखांबाबतच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू म्हणाले, “राहुल गांधी हे भारतीय नाहीत, त्यांनी त्यांचा बहुतांश वेळ बाहेर घालवला आहे. ते आपल्या देशावर फारसे प्रेम करत नाही. तसेच ते नेहमीच परदेशात जाऊन देशाबद्दल चुकीची वक्तव्य करतात, राहुल गांधी हे नंबर एकचे दहशवादी आहेत” असे वक्तव्य बिट्टू यांनी केले आहे.

Tags: bjpcongressmaharashtrapoliticsRahul Gandhisanjay gaikwadSanjay Gaikwad on rahul gandhiShiv Sena
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.