Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

कसबा गणपती पाठोपाठ तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन संपन्न

Renuka Pawar by Renuka Pawar
Sep 17, 2024, 06:13 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

Ganesh Visarjan 2024 : गेल्या १० दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्राचं वातावरण भक्तिमय करून टाकणाऱ्या गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस असून, आज अनंत चतुर्थीच्या मुहूर्तावर लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. आज सकाळपासूनच गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून, पुण्यातील मानाच्या गणपतींचे विसर्जन सुरु झाले आहे.

पुण्यातील मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या गणपती बाप्पाचे विसर्जन झाले आहे. तर मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती अलका चौकात दाखल झाला आहे. थोड्याच वेळात आता तिसऱ्या मनाच्या गणपतीचे देखील विसर्जन होईल.

पहिल्या श्री कसाब गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन अगदी थाटात करण्यात आले. तर तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन त्याच्या थोड्याच वेळानंतर करण्यात आले. दोन्ही बाप्पाची मिरवणूक आकर्षक ठरली. ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. बाप्पाला निरोप देताना यावेळी गणेश भक्तांचे डोळे पाणावलेले पाहायला मिळाले.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुलालाची उधळण, गुलाबी झालेले सगळे कार्यकर्ते, ढोल ताशांचा जोरदार गजर तसेच नागरिकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. बाप्पाच्या मिरवणुकीला सगळे गणेशभक्त बाप्पाच्या भक्तीत नाचताना गणरायाला निरोप देताना दिसले. या मिरवणुकीत पुण्यातील नंबर वन  नादब्रह्म ढोल ताशा पथकाने नेहमीप्रमाणे आकर्षक वादन करत गणेश भक्ताचे लक्ष वेधून घेतले. आणि वादनाच्या आवाजाने सगळीकडे वातावरण प्रसन्न केले.

Tags: Ganesh Chaturthi 2024ganesh festivalGanesh Festival 2024Ganesh Utsav 2024Ganeshotsavmarathi newsPune Ganpatipune newspune trafficTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies