Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

महायुतीचे सरकार विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने येणार, गिरीश महाजन यांचा विश्वास

Renuka Pawar by Renuka Pawar
Sep 18, 2024, 01:41 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे. मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आता मोठे वक्तव्य केले आहे. महायुतीचेच सरकार विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने येणार असे भाष्य मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावमध्ये (Jalgao) प्रसार माध्यमांशी बोलताना केले आहे.

गणपती बाप्पाचे आमच्यावर आशीर्वाद आहेत. त्याला काय करायचे आहे हे माहित आहे. तसेच जनतेला सुखी ठेव दुष्काळ पडू देऊ नको अशी मागणी आपण गणपती बाप्पाकडे केली असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. यावेळी गिरीश महाजन यांना दिलीप खोडपे यांच्या बद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला आहे.

आता कोणीही विरोधात येऊ द्या, फक्त गंमत बघा. घोडा अन् मैदान समोरच आहे. तसेच गेल्या सहा-सात टर्मपासून आपल्या विरोधात अनेक जण लढा देऊन थकले आहेत. निवडणूक संपल्यावर माझ्याशी बोला, असे देखील गिरीश महाजन यावेळी बोलताना म्हणाले आहेत. त्यांनी यावेळी निवडणूक जिंकून येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजन यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून दिलीप खोडपे मोठे आव्हान देऊ शकतात अशा चर्चा रंगत आहेत. दिलीप खोडपे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नुकताच प्रवेश केला आहे.

Tags: girish mahajanmaharashtra politcspoliticsTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies