Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

पंतप्रधान मोदी आज अमेरिकेला रवाना, क्वाडसह आणखी एका शिखर परिषदेला संबोधित करणार

Rupali Gowande by Rupali Gowande
Sep 21, 2024, 01:08 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) अमेरिका दौऱ्यावर रवाना झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा तीनदिवसीय दौरा असणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी क्वाड समिटमध्ये सहभागी होणार आहेत. यादरम्यान अनेक द्विपक्षीय बैठका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत भविष्यातील शिखर परिषदेला संबोधित करणार आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी अनिवासी भारतीयांशी देखील  संवाद देखील साधणार आहेत.अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प मोदींची भेट घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी विल्मिंग्टन आणि न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र क्वाड समिटचे आयोजन केले आहे. या क्वाड समिटमध्ये मी भाग घेणार आहे. मी माझे सहकारी राष्ट्राध्यक्ष बिडेन, पंतप्रधान अल्बानीज आणि पंतप्रधान किशिदा यांच्यासोबत क्वाड समिटमध्ये सामील होण्यास उत्सुक आहे असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

आतापर्यंत पंतप्रधानांनी 8 वेळा अमेरिकेला भेट दिली आहे आणि आता ते अमेरिकेच्या नवव्या दौऱ्यावर आहेत.

जो बायडेन यांनी आयोजित केलेल्या क्वाड समिटमध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका या चार देशांचा समावेश आहे. तसेच भारत २०२५ मध्ये क्वाड लीडर्स समिटचे आयोजन करणार आहे असे देखील सांगितले गेले आहे. हि क्वाड कॉन्फेरन्स सागरी सुरक्षेवर भर देणार असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी विल्मिंग्टन, डेलावेअर येथे चौथ्या क्वाड लीडर्स समिटमध्ये सहभागी होतील. यानंतर उद्या ते न्यू जर्सी येथे भारतीय समुदायाशी संबंधित कार्यक्रमात सहभागी होतील. पीएम मोदी त्यांच्या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 23 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या ‘समिट ऑफ द फ्युचर’मध्येही सहभागी होणार आहेत असे सांगण्यात आले आहे.

Tags: Donald Trumpjo bidenpm modiSLIDERUs visit
ShareTweetSendShare

Related News

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?
आंतरराष्ट्रीय

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?
देश विदेश

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर
आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.