Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

Sangram Singh : MMA आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्समध्ये पाकिस्तानच्या खेळाडूला लोळवत संग्राम सिंहने रचला इतिहास!

Renuka Pawar by Renuka Pawar
Sep 22, 2024, 07:32 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

Sangram Singh : भारतीय कुस्तीपटू संग्राम सिंगने नवा इतिहास रचला आहे. त्याने गामा इंटरनॅशनल फायटिंग चॅम्पियनशिपमध्ये 93 किलो गटात विजय मिळवत हा इतिहास रचला आहे. जॉर्जिया येथे खेळल्या जात असलेल्या या चॅम्पियनशिपमध्ये संग्राम सिंगने पाकिस्तानी फायटर अली राजा नसीरचा अवघ्या 1 मिनिट 30 सेकंदात पराभव केला. संग्राम सिंगची एमएमएमधली ही पहिलीच लढत होती आणि त्याने नवा विक्रम केला.

यासह संग्राम सिंग MMA सामना जिंकणारा पहिला भारतीय पुरुष कुस्तीपटू ठरला आहे. संग्राम सिंगने 93 किलो वजनी गटात कोणत्याही भारतीय फायटरने सर्वात कमी वेळात मिळवलेल्या विजयाचा विक्रमही केला. संग्राम सिंग याने MMA मध्ये पदार्पण करताच त्याचा पहिलाच सामना पाकिस्तानी कुस्तीपटू विरुद्ध होता. अशास्थितीत संग्रामसिंग कशी कामगिरी करणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या. मात्र, पाकिस्तानी फायटरला पराभूत करत त्याने इतिहास रचला आहे. या विजयानंतर त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Thank you everyone for your love & wishes. We won our debut MMA fight 🙏🇮🇳#sangramsingh#mma#gamafc#mmafights pic.twitter.com/68w4fAxHNI

— SANGRAM U SINGH (@Sangram_Sanjeet) September 21, 2024

सामन्यानंतर झालेल्या संभाषणात संग्राम सिंहने आपल्या जबरदस्त विजयाबद्दल म्हंटले, ‘हा सामना भारताला जिंकून देण्यात मी यशस्वी झालो याचा मला अभिमान आहे. हा विजय MMA मध्ये भारताच्या चांगल्या भविष्यासाठी पहिले पाऊल आहे. मला वाटते की जेव्हा जागतिक स्तरावर याला ओळख मिळेल, तेव्हा भारत सरकार मिश्र मार्शल आर्ट्सबाबत आवश्यक पावले उचलेल आणि तरुणांना या खेळासाठी प्रेरित करेल. माझ्या या विजयामुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल आणि त्यांना MMA मध्ये यायचे आहे यात मला शंका नाही. माझ्या विजयात माझे प्रशिक्षक भूपेश कुमार यांचे खूप महत्त्वाचे योगदान होते. प्रत्येक टप्प्यावर ते माझ्यासोबत होते. याशिवाय माझे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डेव्हिड सर यांनीही मला खूप पाठिंबा दिला. हे दोघे नसते तर माझी तयारी इतकी चांगली झाली नसती.’

Tags: First Indian Male Wrestler Win MMA FightMMA FightSangram SinghWrestling
ShareTweetSendShare

Related News

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!
general

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन
general

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे
general

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.