Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

Cabinet Meeting : कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव; राज्य मंत्रिमंडळाने घेतले १९ मोठे निर्णय

Renuka Pawar by Renuka Pawar
Oct 14, 2024, 01:15 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

Cabinet Meeting Decision : आज दुपारी केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद (Election Commission of India) घेत महाराष्ट्र्रातील विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्ववभूमीवर आज राज्यात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. ही महायुती सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक (Cabinet Meeting) असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा स्थितीत आज राज्यसरकारकडून अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (सोमवारी) पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. ही बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. या बैठकीत महायुती सरकारकडून 19 निर्णय घेण्यात आले आहेत. कोणते आहेत हे निर्णय? पाहूया…

-आगरी समाजासाठी महामंडळ

१) मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्री १२ वाजेपासून अंमलबजावणी.

२) आगरी समाजासाठी महामंडळ

३) समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम

४) दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता

५) आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता

६) वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता

७) राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित

८) पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी

९) खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य

१०) राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार

११) पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता

१२) किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ

१३) अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ

१४) मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे

१५) खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना

१६) मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा

१७) अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळ अभ्यासगट

१८) ‘उमेद’साठी अभ्यासगट

१९) कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव

Tags: Assembly ElectionCabinet Decisioncabinet meetingCabinet Meeting DecisionGovernmentmaharashtra governmentTOP NEWSvidhansabha election
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE
राज्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.