Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home राज्य

हिंदू सारा एक…हाच संघाचा आत्मा आहे ;कोल्हापूरमध्ये रा.स्व.संघाचे विजयादशमी संचलन

Rupali Gowande by Rupali Gowande
Oct 14, 2024, 02:52 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

कोल्हापूर: स्वयंप्रेरणेने आणि स्वयंस्फूर्तीने राष्ट्रसेवेचा विडा उचलणार्‍या व्यक्तींनी केवळ राष्ट्रकार्यासाठी निर्मिलेली संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होय. आजही *हिंदू सारा एक आहे* याचा अखंड जागर करणाऱ्या रा. स्व. संघांचे आज शंभरव्या वर्षात पदार्पण होत आहे..

एक राष्ट्र म्हणून भारत हा हिंदू राष्ट्रच आहे. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे हा संघाचा मूलभूत विचार आहे. वर्षातून एकदा या विचाराची व्यापकता समाजासमोर प्रदर्शित होण्याची एक संधी विजयादशमीच्या निमित्ताने होणाऱ्या संचलनाच्या माध्यमातून दिसून येते..

संघांचे विजयादशमी संचलन आज उत्साहात संपन्न झाले. संघाच्या गणवेशात मोठ्या संख्येने स्वयंसेवक यामध्ये सहभागी झाले होते.

संघांचे विभाग संघचालक प्रताप अप्पा दड्डीकर आणि शहर संघ चालक प्रमोद ढोले यावेळी प्रमूख उपस्थिती होती.दरवर्षीप्रमाणे यंदाही सकाळी 8. 00 वाजता शहरातून संघाचे संचलन निघाले. रुईकर कॉलनी मैदानावर स्वयंसेवक शहराच्या विविध भागातून एकत्र आले. येथे भगव्या ध्वजाला वंदन करून संचलनाला सुरुवात झाली. ध्वज, त्या पाठोपाठ स्वयंवेसकांचा रांगा अशा शिस्तबद्द पद्धतीने संचलन निघाले.

संचलनाची सुरुवात रुईकर कॉलनी मैदान मधून करण्यात आली गणेश मंदिर,छत्रपती शिवाजी तरुण मंडळ,राज गौरव हॉल, महाराजा हॉटेल, पल्स हॉस्पिटलच्या मार्गे मुक्त सैनिक वसाहत, महाडिक वसाहत दत्त मंदिर पासुन सरळ रस्त्याने पुन्हा रुईकर मैदानाकडे संचलनाची सांगता झाली. संचलन मार्गावर जागोजागी नागरिकांनी उस्फुर्तपणे भगव्या ध्वजा समोर नतमस्तक होत स्वयंसेवकानावर पुष्पवृष्टी करून स्वागत केले. शहरातील पाचशे पेक्षा जास्त स्वयंसेवक संचलनात सहभागी झाले होते. भारतीय वाद्यांचे घोषपथक आणि त्यांनी वाजवलेल्या विविध रचना हे संचलनाचे आकर्षण ठरले.संचलनाला समस्त हिंदू बांधव उपस्थित होते.

Tags: dasara sanchalanRashtriya Swayamsevak SanghRSSRSS100Sanghshatabadi
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.