Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज!

Renuka Pawar by Renuka Pawar
Oct 21, 2024, 04:08 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रातील निवडणुक (Maharashtra Assembly Elections 2024) आता तोंडावर येऊन ठेपली आहे. अशातच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक पक्षांकडून त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. अशातच रविवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षाने 99 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

राज्यात 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार असून, 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. तर, 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख निश्चित केली आहे.

भाजप नंतर आता महायुतीतील शिवसेना शिंदे गटाकडूनही विधानसभेची पहिली यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. त्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख सांगितली आहे. येत्या 24 ॲाक्टोबरला एकनाथ शिंदे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ठाणे शहरातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी एकनाथ शिंदे मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करणार आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे देखील येत्या 28 तारखेला बारामतीमधून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची दाखल करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर आहे. तर 30 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल. उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी 4 नोव्हेंबर पर्यंत वेळ दिला आहे.

Tags: eknath shindemaharashtraMaharashtra Assembly ElectionsMaharashtra Assembly elections 2024TOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies