Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

Shivsena Candidate List : शिवसेना शिंदे गटाची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर!

Renuka Pawar by Renuka Pawar
Oct 23, 2024, 10:42 am GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रातील निवडणुक (Maharashtra Assembly Elections 2024) आता तोंडावर येऊन ठेपली आहे. अशातच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक पक्षांकडून त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. अशातच रविवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षाने 99 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

याचदरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पहिली यादी देखील जाहीर झाली आहे. या यादीत एकूण 45 जणांची नावे घोषित करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंचेही या यादीत नाव असून ते कोपरी पाचपाखडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

शिवसेना उमेदवारांची नावे

कोपरी पाचपाखाडी – एकनाथ संभाजी शिंदे
साक्री – मंजूळाताई तुळशीराम गावित
चोपडा- चंद्रकांत बळवंत सोनावणे
जळगाव ग्रामीण – गुलाबराव रघुनाथ पाटील
एरंडोल – अमोल चिमणराव पाटील
पाचोरा किशोर – सिंग पाटील
मुक्ताईनगर – चंद्रकांत निंबा पाटील
बुलढाणा – संजय रामभाऊ गायकवाड
मेहकर – डॉ संजय भास्कर रायमुलकर
दर्यापुर – अभिजीत आनंदराव अडसूळ
रामटेक- आशिष नंदकिशोर जैस्वाल
भंडारा – नरेंद्र भोजराज भोंडेकर
दिग्रस – संजय दुलीचंद राठोड
नांदेड उत्तर – बालाजी देविदासराव कल्याणकर
कळमनुरी – संतोष लक्ष्मणराव बांगर
जालना – अर्जुन पंडितराव खोतकर
सिल्लोड – अब्दुल सत्तार अब्दुल नबी
छ. संभाजीनगर मध्य – प्रदिप शिवनारायण जैस्वाल
छ. संभाजीनगर पश्चिम- संजय पांडूरंग शिरसाट
पैठण – विलास संदिपान भूमरे
वैजापुर – रमेश नानासाहेब बोरनारे
नांदगाव – सुहास द्वारकानाथ कांदे
मालेगाव बाह्य – दादाजी दगडूजी भुसे
ओवळा माजीवाडा- प्रताप बाबूराव सरनाईक
मागाठाणे – प्रकाश राजाराम सुर्वे
जोगेश्वरी (पूर्व) – मनिषा रविंद्र वायकर
चांदिवली – दिलीप भाउसाहेब लांडे
कुर्ला- मंगेश अनंत कुडाळकर
माहिम – सदा (सदानंद) शंकर सरवणकर
भायखळा – यामिनी यशंवत जाधय
कर्जत – महेंद्र सदाशिव थोरवे
अलिबाग – महेंद्र हरी दळवी
महाड – भरतशेठ मारूती गोगावले
उमरगा – ज्ञानराज धोंडीराम चौगुले
परांडा- डॉ. तानाजी जयवंत सावंत
सांगोला – शहाजी बापू राजाराम पाटील
कोरेगाव – महेश संभाजीराजे शिंदे
पाटण – शंभूराज शिवाजीराव देसाई
दापोली- योगेश रामदास कदम
रत्नागिरी – उदय रविंद्र सामंत
राजापूर – किरण रविंद्र सामंत
सावंतवाडी – दीपक वसंतराव केसरकर
राधानगरी – प्रकाश आनंदराव आबिटकर
करवीर- चंद्रदिप शशिकांत नरके
खानापूर- सुहास अनिल बाबर

जय महाराष्ट्र

हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे.
सर्व उमेदवारांना विजयी शुभेच्छा.@Shivsenaofc… pic.twitter.com/0rBkOkMTMU

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 22, 2024

दरम्यान, येत्या 24 ॲाक्टोबरला एकनाथ शिंदे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ठाणे शहरातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी एकनाथ शिंदे मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करणार आहेत.

उमेदवारांची यादी शेअर करत एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे की, ‘जय महाराष्ट्र.. हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. सर्व उमेदवारांना विजयी शुभेच्छा.’

Tags: eknath shindemaharshtrashivsenaTOP NEWSVidhan Sabha Election
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.