Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निवडणुकीपूर्वी गुवाहाटी दौरा; कारण काय?

Renuka Pawar by Renuka Pawar
Oct 23, 2024, 03:49 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रातील निवडणुक (Maharashtra Assembly Elections 2024) आता तोंडावर येऊन ठेपली आहे. अशातच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतील सर्वच पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

आज विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पहिली यादी देखील जाहीर झाली आहे. या यादीत एकूण 45 जणांची नावे घोषित करण्यात आली आहेत. एकनाथ शिंदेंचेही या यादीत नाव असून ते कोपरी पाचपाखडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

याचदरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा गुवाहाटी दौरा केला आहे. विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीला जाऊन सहकुटूंब कामाख्या देवींचे दर्शन घेतले आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे राज्यात सरकार स्थापन करण्यापूर्वी गुवाहाटीला गेले होते.

त्यावेळी कामाख्या देवीच्या आशीर्वादाने आम्ही सत्ता स्थापन करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी सर्व आमदारांसह पुन्हा गुवाहाटी जात कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. आज पुन्हा एकदा मुख्यामंत्र्यांनी गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवींचे दर्शन घेतले आहे.

#WATCH | Assam: Maharashtra CM Eknath Shinde arrived at Guwahati airport; he will be visiting Kamakhya temple today. pic.twitter.com/yKO2IlQexK

— ANI (@ANI) October 22, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या २४ ऑक्टोबर रोजी निवडणूक अर्ज दाखल करणार असून, त्यापूर्वी त्यांनी कामाख्या देवींचे दर्शन घेतले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधला, तसेच लवकरच दुसरी यादी देखील जाहीर होईल असे त्यांनी सांगितले आहे. यावेळी प्रसामाध्यमांशी बोलताना त्यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल,’ असा विश्वासही व्यक्त केला आहे.

Tags: eknath shindeguwahatimaharashtrapolitics
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE
राज्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.