Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

मोठी बातमी! शिवसेना (उबाठा) पक्षाची पहिली यादी जाहीर; वाचा सविस्तर…

Renuka Pawar by Renuka Pawar
Oct 23, 2024, 07:12 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

मुंबई : महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची पहिली अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 65 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.

राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. याचदरम्यान, महायुतीतीतील मोठा पक्ष असलेल्या भाजपने यावेळीही उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली असल्याचे दिसून आले. त्यापाठोपाठ शिवसेनेनेही आज आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर राष्ट्रवादीनेही आपल्या उमेदवारांनी पहिली यादी जाहीर केली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी. pic.twitter.com/QAJ01ce7ds

— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 23, 2024

दुसरीकडे महाविकास कधी यादी जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज अखेर महाविकास आघडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

कोणाला कोठून उमेदवारी?

चाळीसगाव- उन्मेश पाटील

पाचोरा- वैशाली सुर्यवंशी

मेहकर- सिद्धार्थ खरात

बाळापूर- नितीन देशमुख

अकोला पूर्व- गोपाल दातकर

वाशिम- डॉ. सिद्धार्थ देवळे

बडनेरा- सुनील खराटे

रामटेक- विशाल बरबटे

वणी- संजय देरकर

लोहा- एकनाथ पवार

कळमनुरी- डॉ. संतोष टारफे

परभणी- डॉ. राहुल पाटील

गंगाखेड- विशाल कदम

सिल्लोड- सुरेश बनकर

कन्नड- उदयसिंह राजपूत

संभाजीनगर मध्य- किशनचंद तनवाणी

संभाजीनगर प.- राजू शिंदे

वैजापूर – दिनेश परदेशी

नांदगाव- गणेश धात्रक

मालेगाव बाह्य- अद्वय हिरे

निफाड- अनिल कदम

नाशिक मध्य- वसंत गिते

नाशिक पश्चिम- सुधाकर बडगुजर

पालघर- जयेंद्र दुबळा

बोईसर- डॉ. विश्वास वळवी

भिवंडी ग्रामीण- महादेव घाटळ

अंबरनाथ- राजेश वानखेडे

डोंबिवली- दिपेश म्हात्रे

कल्याण ग्रामीण- सुभाष भोईर

ओवळा-माजिवडा – नरेश मणेरा
कोपरी-पाचपाखाडी- केदार दिघे

ठाणे- राजन विचारे

ऐरोली- एम.के. मढवी

मागाठाणे- उदेश पाटेकर

विक्रोळी- सुनील राऊत

भांडूप पश्चिम- रमेश कोरगावकर

जोगेश्वरी पूर्व- अनंत नर

दिंडोशी- सुनील प्रभू

गोरेगाव- समीर देसाई

अंधेरी पूर्व- ऋतुजा लटके

चेंबूर- प्रकाश फातर्फेकर

कुर्ला- प्रविणा मोरजकर

कलीना- संजय पोतनीस

वांद्रे पूर्व- वरुण सरदेसाई

माहीम- महेश सावंत

वरळी- आदित्य ठाकरे

कर्जत- नितीन सावंत

उरण- मनोहर भोईर

महाड- स्नेहल जगताप

नेवासा- शंकरराव गडाख

गेवराई- बदामराव पंडित

धाराशिव- कैलास पाटील

परांडा- राहुल पाटील

बार्शी- दिलीप सोपल

सोलापूर दक्षिण- अमर पाटील

सांगोले- दिपक साळुंखे

पाटण- हर्षद कदम

दापोली- संजय कदम

गुहागर- भास्कर जाधव

रत्नागिरी- सुरेंद्रनाथ माने

राजापूर- राजन साळवी

कुडाळ- वैभव नाईक

सावंतवाडी- राजन तेली

राधानगरी- केपी पाटील

शाहूवाडी- सत्यजीत पाटील

Tags: maharashtramaharashtra assemblyMaharashtra Assembly elections 2024TOP NEWSUdhav thakeray
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE
राज्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.