Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

सुनीता विल्यम्स यांनी अंतराळातून दिल्या दिवाळीच्या खास शुभेच्छा; पहा व्हिडिओ

Renuka Pawar by Renuka Pawar
Oct 29, 2024, 08:23 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

Sunita Williams : देशभरात सध्या दिवाळीची जोरदार तयारी सुरु आहे. सर्वत्र दिवाळीची धामधूम पाहायला मिळत आहे. अशातच आता अंतराळातून भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. होय, अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांनी अंतराळातून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत, ज्याचा एका व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दिवाळीच्या शुभेच्छा देताना सुनीता म्हणाल्या की, ‘अमेरिका आणि जगभरात दिवाळी साजरी करणाऱ्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा… आपल्या व्हिडिओत त्या पुढे म्हणाल्या, ‘माझ्या वडिलांनी आम्हाला दिवाळी आणि इतर भारतीय सणांबद्दल शिकवले आहे. या वर्षी मला पृथ्वीपासून 260 मैलांवर दिवाळी साजरी करण्याची अनोखी संधी मिळाली आहे.’

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर हे जूनपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आहेत. दोन्ही अंतराळवीरांनी 5 जून रोजी बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून उड्डाण केले आणि 6 जून रोजी आयएसएसवर पोहोचले आहेत.

#WATCH | Washington DC | White House #DiwaliCelebrations | NASA Astronaut #SunitaWilliams shares a video message on Diwali from the International Space Station.

She says, "Greetings from the ISS. I want to extend my warmest wishes for a Happy Diwali to everyone celebrating… pic.twitter.com/edqcJ7ZcbC

— DD India (@DDIndialive) October 29, 2024

व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करताना सुनीता विल्यम्स यांनी अंतराळातून रेकॉर्ड केलेला व्हिडिओ प्ले करण्यात आला होता. सुनिता यांनी व्हाईट हाऊसच्या दिवाळी उत्सवासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. सुनीता विल्यम्स यांचा हा तिसरा अवकाश प्रवास आहे.

Tags: diwalispacesunita williams
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies