Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का; रवी राजा यांचा भाजपात प्रवेश

Renuka Pawar by Renuka Pawar
Oct 31, 2024, 02:54 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

Maharashtra Assembly Election 2024 : ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) तोंडावर काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. महानगरपालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा ( Ravi Raja ) यांनी भाजपात प्रवेश केला आहे. रवी राजा पक्षाच्या निर्णयावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. रवी राजा यांना सायन कोळीवाडा या ठिकाणाहून तिकिट हवे होते. मात्र, काँग्रेसने गणेश यादव यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज रवी राजा यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

रवी राजा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रवी राजा यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांन राजीनामा पत्र पाठवले आहे.

रवी राजा यांनी मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद भुषवलं आहे. आपल्याला सलग दोनदा डावललं गेलं आहे त्यामुळे आपण काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहोत असं रवी राजा यांनी म्हटलं आहे. रवी राजा तीन दशकांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये होते.

ऐन विधानसभेच्या तोंडावर रवी राजा यांचा निर्णय काँग्रेससाठी मोठे नुकसान असल्याचे मानले जात आहे. राज्यात विधानसभा निवडणूक ही 20 नोव्हेंबंरला असून त्याचा निकाल हा 23 नोव्हेंबंरला लागणार आहे.

https://twitter.com/ANI/status/1851870981599695264

देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

रवी राजा यांच्या पक्षप्रवेशावेळी फडणवीस म्हणाले, ‘दिवाळीच्या पहिल्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवी राजा ( Ravi Raja ) यांनी भाजपात प्रवेश केला आहे मी त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो.’

रवी राजा यांच्यासोबतच शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षातले नेते बाबू दरेकर यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. फडणवीसांनी यावेळी दरेकर यांचेही स्वागत केले आहे.

Tags: assembly election 2024bjpcongressdevendra fadanvismaharashtraMaharashtra Assembly Election 2024mumbaiRavi RajaTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE
राज्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.