Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प?; स्विंग राज्यांमध्ये कोण आघाडीवर

Renuka Pawar by Renuka Pawar
Nov 4, 2024, 02:41 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

US Presidential Election 2024 Survey : अमेरिकेतील निवडणूक (US Presidential Election 2024) आता चांगलीच रंगली आहे. येत्या ५ नोव्हेंबरला होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी विरोध पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)  निवडणुकीच्या मैदानात शर्थीचे प्रयत्न करत आहेत, तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस (Kamala Harris) देखील आपल्या पक्षाचे सरकार वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, अमेरिकेतील 7 स्विंग राज्यांमधून डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठी दिलासादायक बातमी आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या सात स्विंग राज्यांमध्ये कमला हॅरिस यांच्या विरोधात आघाडी घेतली आहे. आणि तेही निवडणुकांना काहीच दिवस शिल्लक असताना. निवडणुकीच्या काही दिवस आधी दोन्ही उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकद या राज्यांवर केंद्रित केली आहे. जी राज्ये अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष ठरवतील.

एक ताज्या सर्वेक्षणानुसार डोनाल्ड ट्रम्प या सर्व 7 राज्यांमध्ये कमला हॅरिस यांच्यापेक्षा पुढे आहेत. या सर्वेक्षणात ४९ टक्के लोकांनी आगामी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांना मतदान करणार असल्याचे सांगितले आहे. या राज्यांमध्ये ट्रम्प यांना कमला हॅरिस यांच्यापेक्षा 1.8 टक्केने आघाडी मिळाली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या दोन दिवसांत हे सर्वेक्षण करण्यात आले आणि त्यात 2500 अमेरिकन लोकांनी भाग घेतला होता. सर्वेक्षणात सहभागी बहुतेक महिला आहेत. आता निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचल्याने सर्वांचे लक्ष या राज्यांकडे लागले आहे. या सात राज्यांमध्ये ॲरिझोना, नेवाडा, विस्कॉन्सिन, मिशिगन, पेनसिल्व्हेनिया, नॉर्थ कॅरोलिना आणि जॉर्जियाचा समावेश आहे.

अमेरिकेत स्विंग राज्ये का महत्त्वाची आहेत?

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक तीन प्रकारची राज्ये ठरवतात. पहिली लाल राज्ये, निळी राज्ये आणि तिसरी स्विंग राज्ये. लाल राज्य 1980 पासून ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या सतत नियंत्रणात आहे. तर ब्लू स्टेट्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या ताब्यात आहेत. ही राज्ये 1992 पासून डेमोक्रॅटिक पक्षाच्या ताब्यात आहेत. तर स्विंग राज्यांमध्ये रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षांमध्ये अत्यंत चुरशीची स्पर्धा आहे. या राज्यांमध्ये कोणताही उमेदवार फार कमी मतांनी जिंकू शकतो.

स्विंग राज्य म्हणजे काय?

अमेरिकेमध्ये अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ५० राज्ये आणि राजधानी वॉशिंग्टन वसलेला डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया (वॉशिंग्टन डी. सी.) यांमधील मतदार अमेरिकेच्या अध्यक्षांची निवड करतात. प्रत्येक राज्याचा अध्यक्षीय निवडणुकीचा कोटा ठरलेला असतो. बहुतेक राज्यांमध्ये रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षांचे पारंपरिक मतदार आहेत. पक्षीय विभागणी बऱ्यापैकी स्पष्ट असते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये काही राज्यांनी नेहमीपेक्षा वेगळा कल दिला आहे. हीच राज्ये निर्णायक ठरतात. त्यामुळे त्यांना ‘स्विंग स्टेट्स’ असे म्हटले जाते.

Tags: americaDonald TrumpinternationalTOP NEWSUS Election 2024US President ElectionUS President Election 2024US Presidential ElectionUS Presidential Election 2024US Presidential Election 2024 Survey
ShareTweetSendShare

Related News

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?
आंतरराष्ट्रीय

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर
आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर

भारत अर्थव्यवस्थेत चौथ्या स्थानी कसा पोहचला? जाणून घ्या भारताची यशोगाथा
आंतरराष्ट्रीय

भारत अर्थव्यवस्थेत चौथ्या स्थानी कसा पोहचला? जाणून घ्या भारताची यशोगाथा

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.