Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

Rashi Shukla : डीजीपी रश्मी शुक्ला यांची बदली, काँग्रेसच्या तक्रारीवर निवडणूक आयोगाची कारवाई

Renuka Pawar by Renuka Pawar
Nov 4, 2024, 04:42 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

Rashi Shukla : निवडणूक आयोगाने महाराष्ट्र निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या तक्रारीवर कारवाई करत निवडणूक आयोगाने डीजीपी रश्मी शुक्ला (Rashi Shukla) यांना पदावरून हटवले आहे.

काँग्रेससह इतर अनेक राजकीय पक्षांनी डीजीपी रश्मी शुक्ला यांच्याबद्दल तक्रार केली होती. यानंतर निवडणूक आयोगाने कारवाई करत रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या डीजीपी पदावरून बदली केली आहे. यासोबतच निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना संवर्गातील पुढील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडे पदभार सोपवण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्राच्या डीजीपीपदी नियुक्तीसाठी उद्या (५ नोव्हेंबर) दुपारी १ वाजेपर्यंत तीन आयपीएस अधिकाऱ्यांचे पॅनेल पाठवण्याचे निर्देशही मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याआधी अधिकाऱ्यांना आढावा बैठका आणि विधानसभा निवडणुकीच्या घोषणेदरम्यान निःपक्षपातीपणे आणि योग्य वागण्याचा इशारा दिला होता. मुख्य निवडणूक आयुक्तांनी आपले कर्तव्य बजावताना नि:पक्षपातीपणे वागावे, असे म्हटले होते.

रश्मी या राज्याच्या पहिल्या महिला DGP

भारतीय पोलीस सेवा (IPS) वरिष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डीजीपी बनण्याचा मान मिळाला आहे. रश्मी या 1988 च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या अधिकारी असून, त्यांनी सशस्त्र सीमा बलच्या महासंचालकही काम केले आहे.

रश्मी शुक्ला या जूनमध्ये निवृत्त होणार होत्या, मात्र सरकारने त्यांना मुदतवाढ दिली. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या फोन टॅपिंगमुळेही त्या चर्चेत होत्या. 22 वर्षात आयपीएस बनण्याचा विक्रमही रश्मी शुक्लाच्या नावावर आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात रश्मी शुक्ला या राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या, जेव्हा काही ज्येष्ठ राजकीय नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. मुंबईत दाखल झालेल्या पहिल्या एफआयआरमध्ये त्यांच्यवर शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे.

महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत, तर 23 नोव्हेंबरला सर्व 288 जागांसाठी मतमोजणी होणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 105 जागा जिंकल्या, शिवसेनेने 56 जागा जिंकल्या आणि काँग्रेसने 44 जागा जिंकल्या. तर 2014 मध्ये भाजपने 122 जागा जिंकल्या होत्या, शिवसेनेला 63 आणि काँग्रेसला 42 जागा मिळाल्या होत्या.

Tags: assembly election 2024congressipsMaharashtra Vidhansabha ElectionsTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE
राज्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.