Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव!

Renuka Pawar by Renuka Pawar
Nov 6, 2024, 04:50 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

U.S. Elections 2024 Results : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अध्यक्षीय निवडणुकीत पुन्हा एकदा सर्वांना चकित केले आहे. अमेरिकेची महासत्ता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती आली आहे. यावेळी ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत बाजी मारली असून डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस (Kamala Harris) यांचा पराभव केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर देशभरातील प्रमुख नेत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

ट्रम्प यांच्या विजयाची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी देखील त्यांना मिळालेल्या मतांच्या आधारे त्यांचा विजय निश्चत आहे. ट्रम्प यांनी स्वतः या विजयाबद्दल सर्वांचे आभार मानले आहे. ट्रम्प यांच्या विजयाने जगभरातून प्रतिक्रिया येत आहे.

इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट X वर पोस्ट शेअर करत ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “इतिहासातील सर्वात मोठ्या पुनरागमनाबद्दल तुमचे अभिनंदन!” हा मोठा विजय आहे!”

तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या X या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले आहे की, “तुमच्या ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांचे मनापासून अभिनंदन…. तुम्ही तुमच्या मागील कार्यकाळात चांगली कामगिरी केलीत. भारत-अमेरिका व्यापक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी मी उत्सुक आहे. आपल्या लोकांच्या भल्यासाठी आणि जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्रितपणे काम करूया”, असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.

युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे. फक्त अभिनंदनच नाही तर युक्रेनला पाठिंबा देण्याचे आवाहनही वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी केले आहे.

दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल यांनी पोस्ट केले आहे की, “डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन. तुमच्या भक्कम नेतृत्वाखाली ROK-U.S. चे भविष्य युती आणि अमेरिका चमकतील. तुमच्यासोबत जवळून काम करण्यास उत्सुक आहे.”

यूकेचे पंतप्रधान केयर स्टारर यांनी पोस्ट शेअर करत लिहिले, ‘निर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे तुमच्या ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन. मी पुढच्या वर्षांत तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.’

तर EU आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन यांनी पोस्ट केली की, “मी डोनाल्ड जे. ट्रम्प यांचे हार्दिक अभिनंदन करतो. युरोपियन युनियन आणि यूएस हे केवळ सहयोगी नाहीत. ८०० दशलक्ष नागरिकांना एकत्र करून आम्ही आमच्या लोकांमधील खऱ्या भागीदारीने बांधील आहोत. चला तर मग आपण एका मजबूत ट्रान्साटलांटिक अजेंडावर एकत्र काम करूया जो त्यांच्यासाठी वितरीत करत राहील,”

Tags: Donald TrumpKamala HarrisSLIDERUS Presidential ElectionUS Presidential Election 2024
ShareTweetSendShare

Related News

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?
आंतरराष्ट्रीय

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर
आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर

भारत अर्थव्यवस्थेत चौथ्या स्थानी कसा पोहचला? जाणून घ्या भारताची यशोगाथा
आंतरराष्ट्रीय

भारत अर्थव्यवस्थेत चौथ्या स्थानी कसा पोहचला? जाणून घ्या भारताची यशोगाथा

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.