Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

Narendra Modi : आजपासून नरेंद्र मोदी, अमित शहा यांचा राज्यभरात प्रचार सभांचा धडाका

Renuka Pawar by Renuka Pawar
Nov 8, 2024, 12:19 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

Narendra Modi : निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज राज्यात मोदींच्या दोन सभा पार पडणार आहेत. पहिली सभा धुळ्यात 11.30 वाजता सुरु होईल, तर दुसरी सभा नाशिक येथे दुपारी 1.30 वाजता सुरु होईल. मोदी राज्यात आठवडाभरात एकूण नऊ सभा घेणार आहेत. भाजपच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींच्या सभांचा धडाका राज्यात पाहायला मिळणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या सभेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी एसपीजी कमांडो, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह तब्बल साडे तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच शहरातील वाहतूक मार्गातही मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. सभेच्या ठिकाणी तैनात करण्यात येणाऱ्या पोलिसांची प्रत्येकाला करडी नजर असणार आहे.

दरम्यान, आजच्या सभा पार पडल्यानंतर मोदी यांची ९ नोव्हेंबर रोजी अकोला व नांदेड आणि १२ नोव्हेंबरला चिमूर, सोलापूरला सभा होणार आहे. तसेच १२ नोव्हेंबरला पुण्यात रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, रायगड आणि मुंबईत शिवाजी पार्क येथे सभा आयोजित करण्यात आली आहे.

भाजपच्या प्रचारासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील महाराष्ट्र्र दौऱ्यावर आहेत. आज (शुक्रवारी) त्यांची शिराळा (सांगली), कराड, सांगली आणि कोल्हापूर याठिकाणी सभा पार पडणार आहेत.

Tags: assembly candidatemaharashtra assemblymaharashtra assembly electionMaharashtra Assembly elections 2024Narendra Modiassembly Electionpm narendra modiSLIDER
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies