Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

दिल्ली दारू घोटाळ्यातील आरोपी केजरीवाल, सिसोदिया आणि अन्य आरोपी न्यायालयात हजर, ‘या’ दिवशी होणार सुनावणी

Renuka Pawar by Renuka Pawar
Nov 12, 2024, 02:58 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

Arvind Kejriwal : आज माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal), माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia), आम आदमी पक्षाचे नेते दुर्गेश पाठक, विजय नायर आणि बीआरएस नेत्या के कविता दिल्ली उत्पादन शुल्कच्या सीबीआयशी संबंधित प्रकरणात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर झाले होते. विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा (Kaveri Baweja) यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 नोव्हेंबर रोजी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

11 सप्टेंबर रोजी न्यायालयाने दुर्गेश पाठक यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्याचे आदेश दिले होते. सीबीआयने अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राची न्यायालयाने ३ सप्टेंबर रोजी दखल घेतली होती. 23 ऑगस्ट रोजी सीबीआयने न्यायालयाला सांगितले होते की, केजरीवाल यांच्यावर खटला चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. 10 जुलै रोजी न्यायालयाने ईडीच्या आरोपपत्राची दखल घेत केजरीवाल यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. 17 मे रोजी ईडीने सातवे पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते ज्यात अरविंद केजरीवाल यांना आरोपी बनवण्यात आले होते.

या प्रकरणी आतापर्यंत १८ जणांना अटक करण्यात आली असून त्यात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, आम आदमी पार्टीचे राज्यसभा सदस्य संजय सिंह, बीआरएस नेते के कविता यांचा समावेश आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल, संजय सिंह, मनीष सिसोदिया आणि के कविता यांना नियमित जामीन मंजूर केला आहे.

Tags: arvind kejriwalDelhi Liqour ScamK KavithaManish SisodiaRouse Avenue Court
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies