Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home आंतरराष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या नायजेरिया, ब्राझील, गयाना दौऱ्यावर रवाना

Rupali Gowande by Rupali Gowande
Nov 16, 2024, 03:55 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

 पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) आज त्यांच्या नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या पाच दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले. ते 16 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत तीन देशांच्या दौऱ्यावर असतील, जिथे ते ब्राझीलमध्ये होणाऱ्या G20 शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.

आपल्या दौऱ्याच्या अगोदर आपल्या प्रस्थानाच्या निवेदनात, पंतप्रधान मोदी म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष बोला अहमद टिनुबू (bola ahmed tinubu) यांच्या निमंत्रणावरून ते प्रथम नायजेरियाला भेट देणार आहेत आणि दोन्ही राष्ट्रांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत. पंतप्रधान आपल्या दौऱ्यात नायजेरियातील भारतीय समुदायाचीही भेट घेणार आहेत.

Over the next few days, I will be in Nigeria, Brazil and Guyana. I will have the opportunity to take part in a wide range of programmes, both bilateral and multilateral, which will add momentum to India’s ties with various nations. I will take part in the G20 Summit in Brazil and…

— Narendra Modi (@narendramodi) November 16, 2024

“अध्यक्ष बोला अहमद टिनुबू यांच्या निमंत्रणावरून, पश्चिम आफ्रिकन प्रदेशातील आमचा जवळचा भागीदार असलेल्या नायजेरियाला ही माझी पहिली भेट असेल. माझी भेट ही आमच्या सामायिक विश्वासावर आधारित धोरणात्मक भागीदारी वाढवण्याची संधी असेल. तसेच मी भारतीय समुदाय आणि नायजेरियातील मित्रांना भेटण्यासाठी उत्सुक आहे, ज्यांनी मला हिंदीत स्वागत संदेश पाठवले आहेत.

पंतप्रधान आज आणि उद्या आफ्रिकन देश नायजेरियाच्या दौऱ्यावर असतील. यानंतर ते ब्राझीलला पोचतील. ब्राझीलमध्ये होणाऱ्या G-20 परिषदेत ते सहभागी होणार आहेत. यानंतर ते गयानासाठी प्रस्थान करतील.

नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला अहमद टिनुबू यांच्या निमंत्रणावरून ते तेथे पोहोचत आहेत.अलीकडेच परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या दौऱ्याची माहिती जाहीर केली होती. 17 वर्षांनंतर प्रथमच भारतीय पंतप्रधान नायजेरियात जाणार आहेत. यापूर्वी ऑक्टोबर 2007 मध्ये मनमोहन सिंग यांनी नायजेरियाला भेट दिली होती. 17 नोव्हेंबर रोजी प्रेसिडेंशिअल व्हिला येथे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. यानंतर ते अध्यक्ष टिनुबू यांची भेट घेणार आहेत. यानंतर शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेत द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होईल.

नायजेरियानंतर पंतप्रधान मोदी ब्राझीलला पोहोचणार आहेत. 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी ते येथेच राहणार आहेत. G-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जाणार आहेत. याशिवाय, गयानामधील मुक्कामादरम्यान (19-21 नोव्हेंबर) ते जॉर्जटाउन येथे होणाऱ्या दुसऱ्या CARICOM-इंडिया शिखर परिषदेत सहभागी होतील. गयाना भेट या अर्थाने विशेष असणार आहे की 1968 नंतर भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची पुन्हा भेट घेऊ शकतात असे सांगितले जात आहे . G-20 शिखर परिषदेशिवाय पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचीही भेट घेणार आहेत.

गयाना दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींना डॉमिनिका राष्ट्रकुलचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कोविड-19 महामारीच्या काळात डॉमिनिकामध्ये केलेल्या योगदानाबद्दल आणि भारत आणि डॉमिनिका यांच्यातील भागीदारी मजबूत करण्याच्या त्यांच्या समर्पणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कॅरिबियन राष्ट्र डॉमिनिका पुरस्कार प्रदान करणार आहे.

Tags: bola ahmed tinububrazilguyanainternational visitNigeriapm modiSLIDER
ShareTweetSendShare

Related News

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?
आंतरराष्ट्रीय

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?
देश विदेश

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर
आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.