Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home गुन्हेविश्व

वक्फ बोर्डामुळे मुस्लिम झाले बेघर : पुण्यातील प्रकार,135 कुटुंबाची वाताहत

Rupali Gowande by Rupali Gowande
Nov 19, 2024, 02:10 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

पुणे, शहरातील कसबा पेठ परिसरात पुर्नविकासासाठी पाडण्यात आलेल्या वस्तीवर चक्क वक्फ बोर्डानेच दावा केला आहे. न्यायालयातील या वादामुळे २०१६ पासून झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्प रखडला असून, हिंदू- मुस्लिमांची तब्बल १३५ कुटुंबे बेघर झाली आहेत.

कुंभारवाडा परिसरातील पुण्येश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था झोपडपट्टी पुर्नविकासासाठी पाडण्यात आली. नवे घर मिळेल या आशेने २०१६मध्येच १३५ कुटुंबांनी शहरात इतरत्र स्थलांतर केले. मोकळ्या झालेल्या या जागेचा फायदा घेत एका मुस्लिम व्यक्तीने ती जागा वक्फची मालमत्ता असल्याचा न्यायालयीन दावा केला आहे. प्रकरण वक्फ बोर्डात असल्याने ना तिथे पुर्नविकास झाला, ना स्थलांतरीतांना भाडे मिळाले. वक्फ कायद्यामुळे तेथील १३५ कुटुंबे आज बेघर झाली असून, अनेकांच्या जीवीताचा प्रश्न गंभीर झाला आहे.

पुण्येश्वर मंदिराजवळील सर्वे क्रमांक १२७७-७८ या जागेत १९६० च्या दशकांपासून अनेक कुटुंबे राहत आहेत . ही झोपडपट्टी आता पुनर्विकासासाठी गेली आहे. रिक्षा चालवत उदरनिर्वाह करणारे मोहम्मद अनिफ शेख सांगतात, इथल्या झोपडपट्टीत माझा जन्म झाला, इथल्या घरांमध्ये मी लहानाचा मोठा झालो. तेंव्हा मदतीला कोणी आले नाही. आज मात्र पुनर्वसनासाठी घरं पाडली गेली, तेंव्हा मात्र जागेवर दावा करण्यासाठी वक्फ बोर्ड आले आहे. आमच्यातीलच एका व्यक्तीने स्वतःच्या स्वार्थासाठी वक्फबोर्डात हा दावा केला आहे. आम्हाला नवी घरे नकोत पण आमची जागा परत मिळावी. एवढीच मागणी आहे.”

पहिल्या वर्षी विकसकांनी घराचे भाडे दिले. मात्र जागेचे प्रकरण वक्फ बोर्डात गेल्याने त्यांनी आता हात काढता घेतला असून, या बेघर कुटुंबांवर अक्षरशः आत्महत्येची वेळ आली आहे, अशी टोकाची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे . शेजारी असलेल्या दर्ग्याचा फायदा घेत ही जागा वक्फची असल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दर्गा ट्रस्टचे पदाधिकारीही वक्फच्या कायद्यामुळे भरडले जात आहेत. प्रशासन, लोकप्रतिनिधी या सर्वांकडे दाद मागितली मात्र वक्फ बोर्डामुळे सर्वच लोक मुग गिळून बसल्याचे स्थानिकांनी सांगितले.

झोपडपट्टी शेजारी दर्गा असल्याने ही जमिन सुद्धा वक्फ बोर्डाची आहे, असा अजब दावा या प्रकरणात करण्यात आला आहे. दर्ग्यासाठी वजूखाना हवा म्हणून या इसमाने जागेवर वक्फ बोर्डाचा दावा करत १४० कुटुंबांना बेघर केल्याचे स्थानिकांनी सांगितले. गांभिर्याची बाब म्हणजे यात सर्वसामान्य मुस्लिम परिवारही बेघर झाले आहेत .

वक्फची संपत्ती म्हणजे काय?

वक्फचा अर्थ आहे अल्लाच्या नावे. म्हणजे अशा जमिनी जी कुठल्याही व्यक्ती अथवा संस्थेच्या नावे नाही. तीन प्रकारे संपत्ती वक्फच्या नावे होऊ शकते. जर कोणी केली किंवा कोणी मुस्लीम अथवा मुस्लीम संस्थेची जमीन दीर्घकाळापासून वापरली जात असेल, तर ती वक्फच्या नावे होते. वक्फ बोर्ड हे वक्फ मालमत्तेचं व्यवस्थापन करते. ही कायदेशीर संस्था आहे. प्रत्येक राज्यात वक्फ बोर्ड आहे. वक्फ बोर्डामध्ये मालमत्तांची नोंदणी करणं बंधनकारक आहे. हे बोर्ड मालमत्तांची नोंदणी, व्यवस्थापन आणि संवर्धन करते. राज्यांमध्ये बोर्डाचे नेतृत्व त्याचे अध्यक्ष करतात. देशात शिया आणि सुन्नी असे दोन प्रकारचे वक्फ बोर्ड आहेत.

हिंदू-मुस्लिम सर्व समाजाचे लोक इथे कित्येक वर्षांपासून राहतात. आमचे घर पाडल्यानंतर जागेची केस वक्फ बोर्डात का नेण्यात आली. इथं सर्व हातावर पोट भरणारे लोक आहेत. बेघर झाल्यामुळे तर अनेकांना तणावामुळे आजार जडले.

– अबू सय्यद, वय ८०

आमच्यात धर्मावरून काही वाद नाही. उलट इथला दर्गा वाचविण्यासाठी हिंदू भोई सामाजानेच पुढाकार घेतला होता. आमच्या जागेच्या बाहेर दर्गा आहे. त्याचा इथ काहीही संबंध नाही. मात्र, त्याचाच फायदा घेत या मुस्लिम इसमाने केस वक्फ बोर्डाकडे नेली. या जागेत १०० स्क्वेअर फुटाचा वजुखाना बांधावा अशी मागणी त्यांनी केली आहे. आजवर आमची घरे होती. तेंव्हा वक्फबोर्ड वाले आले नाही. जागा रिकामे झाल्यावरच वक्फबोर्ड का आले.

– सुषमा गुजर

आम्ही घरात दोघेच होतो. पण वक्फ बोर्ड प्रकरणाचे टेंशन घेऊन माझे पती दोन महिन्यांपूर्वी वारले. आता मी एकटीच राहिली असून, माझा संभाळ कोण करणार, मी जायचे कोठे, असा मोठा प्रश्न माझ्या समोर आहे. आम्हाला जगण्यातूनच उठविण्यात आले आहे.

-मुमताज गुलाब शेख

Tags: kasaba pethpune newsvaqf board
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE
राज्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.