विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात सरासरी १८.१४ टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे
अहमदनगर – १८.२४ टक्के,अकोला – १६.३५ टक्के,अमरावती – १७.४५ टक्के, औरंगाबाद- १८.९८ टक्के, बीड – १७.४१ टक्के, भंडारा- १९.४४ टक्के, बुलढाणा- १९.२३ टक्के, चंद्रपूर- २१.५० टक्के,धुळे – २०.११ टक्के, गडचिरोली-३० टक्के, गोंदिया – २३.३२ टक्के, हिंगोली -१९.२० टक्के, जळगाव – १५.६२ टक्के, जालना- २१.२९ टक्के, कोल्हापूर- २०.५९ टक्के,लातूर १८.५५ टक्के, मुंबई शहर- १५.७८ टक्के, मुंबई उपनगर- १७.९९ टक्के,नागपूर – १८.९० टक्के,नांदेड – १३.६७ टक्के, नंदुरबार- २१.६० टक्के,नाशिक – १८.७१ टक्के, उस्मानाबाद- १७.०७ टक्के, पालघर-१९ .४० टक्के, परभणी-१८.४९ टक्के,पुणे – १५.६४ टक्के,रायगड – २०.४० टक्के, रत्नागिरी-२२.९३ टक्के,सांगली – १८.५५ टक्के,सातारा -१८.७२ टक्के, सिंधुदुर्ग – २०.९१ टक्के,सोलापूर – १५.६४,ठाणे१६.६३ टक्के,वर्धा – १८.८६ टक्के,वाशिम – १६.२२ टक्के,यवतमाळ -१६.३८ टक्के मतदान झाले आहे.