Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

परळीत शरद पवार-मुंडे समर्थकांमध्ये वाद, ईव्हीएम मशीनची तोडफोड

Rupali Gowande by Rupali Gowande
Nov 20, 2024, 05:35 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान बीडमध्ये मतदानाला गालबोट लागले आहे. परळी मतदारसंघातील घाट नांदूरगावात मतदान केंद्रात तोडफोडीची घटना घडली. बन्सी शिरसाट या कार्यकर्त्याची गाडी सुद्धा फोडली आहे. दरम्यान, आज सकाळी याच मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. मारहाणीनंतर कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्या नावाच्या घोषणा दिल्या होत्या. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या परळी मतदारसंघात बोगस मतदान होत असल्याची माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याला मिळाली होती. यानंतर शरद पवार गटाचे नेते माधव जाधव हे परळी मतदारसंघात बोगस मतदान रोखण्यासाठी गेले होते. मात्र माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली होती. चार ते पाच जणांनी जाधव यांना मारहाण केली होती. जाधव यांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. संतप्त हल्लेखोरांनी ईव्हीएम मशीन फोडले. त्यामुळे मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती. तीन बूथवर तोडफोड झाली आहे.

दरम्यान या घटनेनंतर पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. नांदुरघाटमधील तीन आणि चोथेवाडी आणि मुरंबी गावात देखील मतदान केंद्रावर तोडफोड करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल चोरमले यांनी दिली. तसंच परिस्थिती नियंत्रणात असून धुडगूस घालणाऱ्यांना अटक केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Tags: beedmaharashtra newsrashtravadisharad pawar gatTOP NEWSvidhansabha elections
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies