Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

मतदानासाठी अवघा अर्धा तास शिल्लक, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदानाची नोंद

Rupali Gowande by Rupali Gowande
Nov 20, 2024, 06:06 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

maha

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघा अर्धा तास बाकी आहे. त्यानंतर मतदानाची प्रक्रिया बंद होणार आहे. मतदानाची प्रक्रिया बंद होताच, वेगवेगळ्या संस्थांनी केलेले एक्झिट पोलचे अंदाज जाहीर केले जातील. त्यामुळे आता राज्यात कोणाचे सरकार येईल कोणाला किती जागा मिळतील ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी :

अहमदनगर – ६१.९५ टक्के,

अकोला – ५६.१६ टक्के,

अमरावती -५८.४८ टक्के,

औरंगाबाद- ६०.८३ टक्के,

बीड – ६०.६२ टक्के,

भंडारा- ६५.८८ टक्के,

बुलढाणा-६२.८४ टक्के,

चंद्रपूर- ६४.४८ टक्के,

धुळे – ५९.७५ टक्के,

गडचिरोली-६९.६३ टक्के,

गोंदिया -६५.०९ टक्के,

हिंगोली – ६१.१८ टक्के,

जळगाव – ५४.६९ टक्के,

जालना- ६४.१७ टक्के,

कोल्हापूर- ६७.९७ टक्के,

लातूर _ ६१.४३ टक्के,

मुंबई शहर- ४९.०७ टक्के,

मुंबई उपनगर-५१.७६ टक्के,

नागपूर – ५६.०६ टक्के,

नांदेड – ५५.८८ टक्के,

नंदुरबार- ६३.७२ टक्के,

नाशिक -५९.८५ टक्के,

उस्मानाबाद- ५८.५९ टक्के,

पालघर- ५९.३१ टक्के,

परभणी- ६२.७३ टक्के,

पुणे – ५४.०९ टक्के,

रायगड – ६१.०१ टक्के,

रत्नागिरी- ६०.३५ टक्के,

सांगली – ६३.२८ टक्के,

सातारा – ६४.१६ टक्के,

सिंधुदुर्ग – ६२.०६ टक्के,

सोलापूर -५७.०९ टक्के,

ठाणे – ४९.७६ टक्के,

वर्धा – ६३.५० टक्के,

वाशिम -५७.४२ टक्के,

यवतमाळ – ६१.२२ टक्के मतदान झाले आहे.

Tags: maharashtraMahavikas AaghadimahayutiTOP NEWSvidhansabha elections
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies