Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home राष्ट्रीय

इस्त्रोच्या शुक्रयान मोहिमेला केंद्राची परवानगी, 2028 मध्ये करणार उपग्रहाचे प्रक्षेपण

Rupali Gowande by Rupali Gowande
Nov 26, 2024, 04:40 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) शुक्रयान उपग्रह मोहिमेला आज, मंगळवारी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. इस्रोचे संचालक निलेश देसाई यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे .

इस्रोचे संचालक देसाई म्हणाले की, शुक्रयान या व्हीनस ऑर्बिटिंग उपग्रह प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. 2028 मध्ये या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. चांद्रयान-4 संदर्भात देसाईंनी सांगितले की, चांद्रयान-3 चा पाठपुरावा म्हणून चांद्रयान-4 ची कल्पना मांडण्यात आली आहे, जिथे आपण केवळ चंद्रावरच उतरणार नाही. तर चंद्रावरील माती आणि खडकाचे नमुने घेऊनही परत येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चांद्रयान-4 बाबत, इस्रोचे संचालक देसाई यांनी भारत आणि जपान यांच्यातील सहयोगी मोहिमेची योजनाही स्पष्ट केली आहे. चांद्रयान-4 मध्ये 2 मोहिमा असतील. भारत आणि जपान एक संयुक्त मोहीम राबवणार आहेत जिथे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या टोकाला 90 अंश दक्षिणेकडे जाईल आणि 69.3 अंश दक्षिणेकडे गेलेल्या आमच्या शेवटच्या प्रयत्नाच्या तुलनेत ते अचूक लँडिंग करेल. या मोहिमेचा एक भाग म्हणून रोव्हरचे वजन 350 किलो असेल. आम्हाला सरकारची परवानगी मिळाली तर आम्ही 2030 पर्यंत हे मिशन पूर्ण करू शकू असे त्यांनी स्पष्ट केले.

व्हीनस ऑर्बिटर मिशन (व्हीओएम) हे भारताचे शुक्रावरील मिशन आहे. त्याचा उद्देश शुक्राचे वातावरण, पृष्ठभाग आणि सूर्यासोबत त्यावर होणाऱ्या प्रक्रियांचा अभ्यास करणे हा आहे. या मोहिमेद्वारे इस्रो शुक्र ग्रह समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. इस्त्रोने 28 मार्च 2028 रोजी व्हीनस ऑर्बिटर मिशन सुरू करण्याची घोषणा केली आहे. या मिशनमध्ये 19 पेलोडचा समावेश असेल. यापैकी 16 पेलोड भारतीय असतील, दोन भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सहयोगी पेलोड असतील आणि एक आंतरराष्ट्रीय पेलोड असेल. व्हीनस ऑर्बिटर मिशनसाठी 1,236 कोटी रुपये खर्च येणार असून हे अभियान 5 वर्षे चालणार आहे. या मोहिमेद्वारे शुक्राच्या पृष्ठभागाचा आणि भूपृष्ठाचा अभ्यास केला जाणार आहे. तसेच शुक्राच्या वातावरणातील प्रक्रिया आणि रचनेचे विश्लेषण केले जाईल. शुक्राचे आयनोस्फियर आणि त्याची गतिशीलता तपासली जाईल. यासोबतच सौर किरणोत्सर्गासह शुक्राचा परस्परसंवाद तपासला जाईल. त्याचप्रमाणे शुक्र आणि पृथ्वी यांच्यातील उत्क्रांतीविषयक फरक समजण्यासाठी संशोधन केले जाणार आहे.

Tags: isroisro directorscience newsTOP NEWSvenus orbiter mission
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.