Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

संभलला जाणाऱ्या राहुल गांधींना पोलिसांनी गाझीपूर सीमेवर अडवले

Rupali Gowande by Rupali Gowande
Dec 5, 2024, 10:45 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

उत्तरप्रदेशच्या हिंसाचारग्रस्त संभल शहराला भेट देण्यासाठी निघालेले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांना दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस-वेवरच्या गाझीपूर सीमेवर रोखण्यात आले. त्यांना संभलला जाण्यासाठी मनाई करण्यात आली. त्यामुळे राहुल आणि प्रियंका यांना परत यावे लागले आहे .

संभल येथे कोर्टाच्या आदेशानंतर एएसआयच्या टीमने मशिदीचे सर्वेक्षण करण्यासाठी भेट दिली असता मुस्लिम समाजाने या सर्वेक्षणास विरोध करत हिंसाचार केला होता . या हिंसाचारात चौघांचा मृत्यू झाला असून अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत . या विषयावरून समाजवादी पार्टी आणि काँग्रेस सातत्याने राज्य आणि केंद्र सरकारवर टीका करीत आहे. तसेच राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांनी बुधवारी हिंसाचारग्रस्त संभल शहराला भेट देण्याची योजना आखली होती. नियोजीत कार्यक्रमानुसार राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा सकाळी 10.15 वाजता दिल्लीहून निघाले. हे लोक दुपारी 1 वाजेपर्यंत संभल येथे पोहचण्याची शक्यता होती. त्यांच्यासोबत उत्तरप्रदेशातील काँग्रेस खासदारांचा एक गट देखील होती. परंतु, संभल प्रशासनाने राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांना संभल शहरात प्रवेश करण्यापासून रोखावे अशी सूचना शेजारच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना केली. त्यानुसार बुलंद शहर, अमरोहा, गाझियाबाद आणि गौतम बुद्ध नगर येथील अधिकाऱ्यांना पत्र लिहून सीमेवर राहुल गांधी यांना थांबवण्याचे आवाहन केले. संभलच्या दिशेने जाणाऱ्या राहुल गांधींच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

तसेच दिल्ली-संभल मार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले होते. दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेवर वेगवेगळ्या ठिकाणी, विशेषत: दिल्लीला नोएडाशी जोडणाऱ्या गाझीपूर सीमेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी प्रशासनाने राहुल, प्रियंका आणि त्यांच्यासह आलोल्या काँग्रेस नेत्यांना अडवले. त्यामुळे राहुल गांधींना दिल्‍ली-उत्तर प्रदेश सीमेवरुन माघारी परतावे लागले. दरम्यान या कारवाईनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्‍हणाले की, आम्ही संभलला शांततेने जात होतो, पण आम्हाला रोखले गेले. संभल मध्ये दंगल झाली होती, त्यामुळे आम्ही तिथे जात आहोत. आम्हाला तिथे जाण्याचा अधिकार असल्याचे जयराम रमेश यांनी सांगितले.

दरम्यान राहुल गांधींचा संभल दौरा म्हणजे केवळ माध्यमांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न असल्याची टीका भाजपने केली आहे. दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजप प्रवक्ता डॉ. सुधांशू त्रिवेदी म्हणाले आहेत की, राहुल गांधींचा संभल दौरा केवळ दिखावा आहे. काँग्रेस आपल्या राजकीय नाईलाजामुळे असे करत असल्याचा दावा त्रिवेदी यांनी केला आहे . तसेच संसदेत विरोधक एकत्र नाहीत. हिवाळी अधिवेशनात विरोधकांमध्ये एकमत नाही. अधिवेशनात इंडी आघाडी तुटली असून यासाठी काँग्रेस जबाबदार आहे, असाही आरोप त्रिवेदींनी केला आहे.

Tags: priyanka vadraRahul GandhiSambhal Jama Masjid ControversyTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.