Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home आंतरराष्ट्रीय

बांगलादेश सरकार नोटांवरील शेख मुजीबुर रहमान यांचे चित्र हटवणार

Rupali Gowande by Rupali Gowande
Dec 6, 2024, 06:33 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

बांगलादेशातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. काही महिन्यांपूर्वी बांगलादेशात हिंसाचार आणि तीव्र आंदोलनद्वारे शेख हसीना यांचे सरकार पाडण्यात आले. या हिंसाचारादरम्यान, अनेक ठिकाणी बांगलादेशचे संस्थापक आणि राष्ट्रपिता शेख मुजीबुर रहमान यांचे पुतळेही पाडले गेले.हसीना सरकार पाडून बांग्लादेशात सत्तेवर आलेल्या अंतरिम सरकारने देशातून मुजीबुर रहमान यांची आठवण पुसून टाकण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे. दरम्यान, बांगलादेशने आपल्या चलनी नोटांवरून माजी राष्ट्रपती आणि बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांचे चित्र हटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

बांग्लादेशातील मोहम्मद युनूस सरकारने आपल्या केंद्रीय बँकेला शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो चलनी नोटांवरुन हटवण्याचे आदेश दिले आहेत.लवकरच नवीन डिझाइन केलेल्या नोटा जारी करण्यात येणार आहेत. वृत्तपत्रानुसार, बँक आणि अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शेख मुजीब यांचे सध्याचे चित्र नोटांवरून हटवले जाईल. सुरुवातीला चार नोटांचे डिझाईन बदलले जात आहे. उर्वरित वेगवेगळ्या टप्प्यात बदलले जातील.अर्थ मंत्रालयाच्या फायनान्स इन्स्टिट्यूट विभागाने सप्टेंबरमध्ये नवीन नोटांसाठी तपशीलवार डिझाइन प्रस्ताव सादर केला होता.मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेश बँकेत नव्या नोटा छापल्या जात असून, त्यात यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झलक पाहायला मिळणार आहे. या आंदोलनामुळे शेख हसीना यांना देश सोडावा लागला होता. आणि सत्ता पालट होत यानंतर मुहम्मद युनूस यांची अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मध्यवर्ती बँकेच्या म्हणण्यानुसार, अंतरिम सरकारच्या निर्देशानुसार २०, १००, ५०० आणि १,००० च्या नोटांची छपाई केली जात आहे.

Tags: bangaladesh governmentchange in currencymujibur rahmanSheikh HasinaSLIDER
ShareTweetSendShare

Related News

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?
आंतरराष्ट्रीय

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?
देश विदेश

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर
आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.