Friday, June 6, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरवात

Rupali Gowande by Rupali Gowande
Dec 7, 2024, 10:30 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

Legislature Special Session : महाराष्ट्रात आता नवे ‘फडणवीस सरकार’ अस्तित्वात आले आहे. आजपासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.आज सकाळी 11 वाजता विधानसभेचे कामकाज सुरू होणार असून आमदारांच्या शपथविधीला सुरुवात होईल.आज नवनिर्वाचित २८८ आमदार शपथ घेणार असून हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर हे सर्व नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार आहेत.आज दिवसभर आणि उद्या शपथविधी सुरू राहील.तर सोमवारी राज्यपालांचे अभिभाषण आणि नव्या विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे.तसेच राज्यपालांच्या आदेशाने विधान परिषदेची बैठक सोमवारी ९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आली आहे.त्यानंतर 9 डिसेंबरलाच नागपूरमध्ये होणा-या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची घोषणा केली जाईल.

विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये पार पडली होती. २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागला, परंतु मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला तब्बल १२ दिवस लागले. गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर उपमुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. शपथविधी झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन ७ ते ९ डिसेंबर असे तीन दिवस घेण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यात आला होता. या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, राज्यपालांचे अभिभाषण आणि नव्या विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे.मावळते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीच अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. यानंतर रविवारी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती समोर आली आहे.

विधान परिषदेचे सभापतिपद दोन वर्षे, तीन महिने उलटून अद्याप रिक्त आहे.सोमवारी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी विधान परिषदेच्या सभापतींचीही निवडणूक होणार का, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान विधानसभेच्या अधिवेशनासाठी विधान भवनात रंगरंगोटी करण्यात आली आहे.

Tags: fadanvis governmentmaharashtraSpecial session of state legislatureTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE
राज्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.