Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home राष्ट्रीय

ममता बॅनर्जी इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्यास उत्सुक,काँग्रेसवर नाराजी व्यक्त

Rupali Gowande by Rupali Gowande
Dec 7, 2024, 12:41 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

इंडिया आघाडीमध्ये सध्या सत्तेसाठी संघर्ष सुरूच आहे. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अलीकडेच, हरियाणा आणि महाराष्ट्र निवडणुकीत आघाडीच्या खराब कामगिरीबद्दल त्यांनी असंतोष व्यक्त केला आहे आणि संधी दिल्यास त्या इंडिया आघाडीची मुख्य जबाबदारी घेण्यास तसेच विरोधी पक्ष म्हणून भूमिका सांभाळण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत.

तृणमूल खासदार कीर्ती आझाद यांनी ममता बॅनर्जी यांची इंडिया आघाडीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्याची मागणी केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत की, बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून आपली जबाबदारी संभाळत इंडिया आघाडी चालवण्याची दुहेरी जबाबदारी त्या सांभाळू शकतील. एका टीव्ही चॅनलशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत की , “मीच इंडिया आघाडीची सुरवात केली होती.आता ती व्यवस्थापित करण्याची जबाबदारी मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांवर आहे. जर ते चालू शकत नाहीत, तर मी काय करू? असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

भाजपला विरोध करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या इंडिया आघाडीमध्ये दोन डझनहून अधिक विरोधी पक्षांचा समावेश आहे. मात्र, पक्षांतर्गत मतभेद आणि समन्वयाच्या अभावामुळे अनेकवेळा त्यांच्यावर टीका झाली आहे.तर अनेक पक्ष या आघाडीतून बाहेरही पडले आहेत.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपने चमकदार कामगिरी केली आणि विक्रमी जागा जिंकल्या, तर काँग्रेसची कामगिरी फारच खराब दिसून आली.तर इंडिया आघाडीतील सहभागी महाराष्ट्रातील इतर पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी महायुती आघाडीने मोठा विजय नोंदवला, तर झारखंडमध्ये जेएमएमच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे इंडिया आघाडीने जोरदार पुनरागमन केले.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी गटाच्या कार्यपद्धतीवरून इंडिया आघाडीमध्ये सदस्यांमध्ये मोठे मतभेद दिसून आले आहेत. तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांनीही गौतम अदानी लाचखोरीप्रकरणी काँग्रेसबरोबर विरोध करायचे टाळले. कारण तृणमूल काँग्रेसच्या मते महागाई, बेरोजगारी आणि विरोधी राज्यांना मिळणारा निधी वंचित ठेवण्यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करायची आहे, तर समाजवादी पक्षाच्या नेत्यांना संभल हिंसाचाराचा मुद्दा विरोधी पक्ष म्हणून पुढे रेटायचा होता.

Tags: congressindia alliancemamata banarjeeSLIDERtrinmool congressvidhansabha elections
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.