Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

बदायूंमधल्या जामा मशीद विरुद्ध नीलकंठ महादेव मंदिर प्रकरणाची पुढील सुनावणी १७ डिसेंबरला

Rupali Gowande by Rupali Gowande
Dec 10, 2024, 04:34 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

उत्तरप्रदेशातल्या नीलकंठ महादेव मंदिर विरुद्ध जामा मशीद प्रकरणाची पुढील सुनावणी आता १७ डिसेंबरला होणार आहे. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग जलदगती न्यायालयात मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी ज्येष्ठ वकिलाच्या निधनामुळे होऊ शकली नाही. आता न्यायालयाने पुढील सुनावणीची तारीख 17 डिसेंबर निश्चित केली आहे.

पुढील सुनावणीत जामा मशीद शम्सीचे वकील आपला युक्तिवाद पूर्ण करतील. तत्पूर्वी, ३ डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान जामा मशीद व्यवस्था शम्सीच्या वतीने वकिलांनी युक्तिवाद केला होता, जो पूर्ण होऊ शकला नाही.

जिल्ह्यातील ८५० वर्षे जुनी जामा मशीद नीलकंठ महादेव मंदिर असल्याचा दावा करत हिंदू महासभेने २०२२ मध्ये न्यायालयात अर्ज दाखल केला होता. जामा मशिदीत नीलकंठ महादेवाचे प्राचीन मंदिर असल्याने त्यांना पूजा करण्याची परवानगी द्यावी, अशी हिंदू बाजूची मागणी आहे.

दुसरीकडे, जिल्ह्यातील वातावरण बिघडवण्यासाठी हे सर्व केले जात असल्याचे जामा मशिदीच्या बाजूचे म्हणणे आहे. जामा मशीद 850 वर्षे जुनी असून ती निर्विवाद आहे. आता १७ डिसेंबरला जामा मशीद कमिटीच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर ही याचिका सुनावणीस घेण्यायोग्य आहे की नाही हे ठरणार आहे.

Tags: badayuhindu mahasabhajama mashindneelkanth mahadev mandirTOP NEWSuttar pradesh
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies