Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home आंतरराष्ट्रीय

युनूस सरकारचा दुटप्पीपणा उघड; बांगलादेशने उल्फा प्रमुख परेश बरूआची फाशीची शिक्षा केली रद्द

Rupali Gowande by Rupali Gowande
Dec 19, 2024, 04:35 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

बांगलादेशात एकीकडे हिंदू आणि अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत .आणि दुसरीकडे मोहंमद युनूस सरकार मात्र आपल्या देशातील गुन्हेगार,दहशतवादी संघटना यांना पाठिशी घालताना दिसत आहे. बांगलादेशातील उच्च न्यायालयाने भारतातील प्रतिबंधित दहशतवादी संघटना युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा) चा प्रमुख परेश बरुआ याची फाशीची शिक्षा कमी करून जन्मठेपेत बदलली आहे. ढाका टाइम्सच्या समोर आलेल्या वृत्तानुसार, बांगलादेशचे माजी मंत्री लुत्फोज्जमान बाबर आणि आणखी 5 जणांना याच प्रकरणात निर्दोष मुक्त करण्यात आले आहे, तर उर्वरितांना 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हे सर्वजण 2004च्या चितगाव शस्त्रास्त्र प्रकरणात दोषी आढळले होते. 1 एप्रिल 2004 रोजी बांगलादेशात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा भरलेले 10 ट्रक जप्त करण्यात आले होते. बांगलादेशच्या इतिहासात शस्त्र जप्त झालेली मोठी घटना होती.

बांगलादेशात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) आणि जमात-ए-इस्लामी यांच्या राजवटीत 2004 मध्ये शस्त्रांचा हा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. लुत्फज्जमान बाबर हे दहशतवादी गटांसोबत शस्त्र तस्करीत सहभाग असल्याचे पुरावे मिळाले होते. बाबर हे 2001 ते 2006 पर्यंत बांगलादेशच्या पंतप्रधान खालिदा झिया यांच्या सरकारमध्ये गृहराज्यमंत्री होते.त्यानंतर माजी मंत्री लुत्फज्जमान बाबर आणि परेश बरुआ यांना शिक्षा झाली. उल्फा प्रमुख परेश बरुआ यालाही काही काळ बांगलादेशात आश्रय दिला असल्याची माहिती समोर आली होती.

आता उच्च न्यायालयाने शिक्षेत बदल केला आहे.यावेळी सहा दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. बरुआ हा फाशीची शिक्षा झालेल्या सहा दोषींपैकी एक आहे. मात्र, आता त्याला दिलासा मिळाला आहे.

बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्या सरकारनंतर अंतरिम सरकारने पदभार स्वीकारल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. हसीना यांचे सरकार भारताचे समर्थन करणारे मानले जात होते, तर नवीन सरकारचा दृष्टिकोन भारताप्रती फारसा अनुकूल नसल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे.

Tags: arms-haul casebangaladeshHigh Court BenchLutfozzaman Babarmohhmad yunusTOP NEWSUlfa chief Paresh Baruah
ShareTweetSendShare

Related News

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?
आंतरराष्ट्रीय

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?
देश विदेश

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर
आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.