Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home आंतरराष्ट्रीय

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या कुवैत दौऱ्यावर रवाना

Rupali Gowande by Rupali Gowande
Dec 21, 2024, 01:08 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कुवैतच्या दोन दिवसीय दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पश्चिम आशियातील शांतता, सुरक्षा आणि स्थैर्यामध्ये भारत आणि आखाती देशांचे समान हित असल्याचे पंतप्रधानांनी आज कुवैत दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पंतप्रधान म्हणाले आहेत की आज ते कुवैत राज्याचे अमीर शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या निमंत्रणावरून कुवेतला दोन दिवसीय भेट देत आहेत. ते म्हणाले की, आम्ही कुवेतसोबतच्या पिढ्यानपिढ्या असलेले संबध आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. केवळ मजबूत व्यापार आणि ऊर्जा भागीदारच नाही तर पश्चिम आशिया प्रदेशात शांतता, सुरक्षा, स्थिरता आणि समृद्धीमध्ये दोन्ही देशांचे हित आहे हे आम्ही जाणतो.

कुवैतचे अमीर, युवराज आणि पंतप्रधान यांच्या भेटींसाठी मी उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते म्हणाले आहेत की, आमच्या लोकांच्या आणि प्रदेशाच्या फायद्यासाठी भविष्यातील भागीदारीसाठी हे एक महत्वाचे पाऊल असेल.

आपल्या निवेदनात पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की, कुवैतमधील भारतीय प्रवासी यांना भेटण्यास उत्सुक आहे, ज्यांनी दोन्ही देशांमधील मैत्रीचे बंध दृढ करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. आखाती प्रदेशातील एक प्रमुख क्रीडा स्पर्धा असलेल्या अरबी गल्फ कपच्या उद्घाटन समारंभासाठी आमंत्रित केल्याबद्दल त्यांनी कुवैतच्या नेतृत्वाचे आभार मानले आहेत. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टता आणि प्रादेशिक एकतेच्या या उत्सवाचा भाग होण्यासाठी मी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीमुळे भारत आणि कुवेतमधील विशेष संबंध आणि मैत्रीचे बंध अधिक दृढ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कुवैत दौरा गेल्या ४३ वर्षांतील भारतीय पंतप्रधानांचा पहिलाच दौरा आहे. 1981 मध्ये कुवैतला भेट देणाऱ्या शेवटच्या भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या.

Today and tomorrow, I will be visiting Kuwait. This visit will deepen India’s historical linkages with Kuwait. I look forward to meeting His Highness the Amir, the Crown Prince and the Prime Minister of Kuwait.

This evening, I will be interacting with the Indian community and…

— Narendra Modi (@narendramodi) December 21, 2024

Tags: Indian community in kuwaitkuwait visitpm modiSLIDER
ShareTweetSendShare

Related News

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?
आंतरराष्ट्रीय

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?
देश विदेश

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर
आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.