Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home आंतरराष्ट्रीय

“तुमचा खोडसाळपणा थांबवा अन्यथा.. ” इस्रायलने येमेनच्या हौथी दहशतवाद्यांना खडसावले

Rupali Gowande by Rupali Gowande
Dec 31, 2024, 12:43 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

इस्रायलने संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरून येमेनच्या हौथी दहशतवाद्यांना स्पष्ट इशारा दिला आहे. हौथी दहशतवाद्यांनी त्यांच्या कारवाया थांबवाव्यात, अन्यथा त्यांच्या वाट्याला सीरियातील बशर अल-असद, हमास आणि हिजबुल्लासारखेच नशीब येईल असे इस्त्रायल स्प्ष्टपणे म्हणाला आहे.

खरं तर, इराण समर्थित हुथी दहशतवादी इस्रायलवर सतत हल्ले करत आहेत. इस्रायलने वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले की या इराण समर्थित हुथी दहशतवाद्यांनी गेल्या एका वर्षात 200 हून अधिक क्षेपणास्त्रे आणि 170 ड्रोन हल्ले केले आहेत. त्यामुळे इस्रायल संतप्त झाले असून आता यूएनमधील इस्रायलचे राजदूत डॅनी डॅनन यांनी त्यांना अंतिम इशारा दिला आहे. डॅनी म्हणाले की, इराण तसेच मध्यपूर्वेतील कोणत्याही लक्ष्यावर अचूक हल्ले करण्याची ताकद आमच्याकडे आहे. त्यामुळे इराणचे प्रॉक्सी हल्ले कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत.हे त्यांनी लक्षात ठेवावे.

डॅनन पुढे म्हणाले की, इस्रायल आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. जर हुथी बंडखोरांना असे वाटत असेल की 2 हजार किलोमीटरचे अंतर त्यांना मरणापासून वाचवू शकते तर ते चुकीचे आहे. कदाचित गेल्या वर्षभरात हमास, असद आणि हिजबुल्लासोबत काय झाले हे त्यांना माहित नाहीये. . डॅनन पुढे म्हणाले की, ही केवळ धमकी नाही. मी वचन देतो की त्यांनाही अश्याच प्रत्युत्तराला सामोरे जावे लागेल .

मध्यपूर्वेत आपली पकड मजबूत करण्यासाठी इराण सतत इस्लामिक दहशतवाद्यांना निधी पुरवतो आणि त्यांना शस्त्रे पुरवतो. इराणने इस्रायलच्या विरोधात लेबनॉनमध्ये हिजबुल्लाला आश्रय दिला, तर तो पॅलेस्टाईनमध्ये हमासला आर्थिक मदत करत आहे. त्याचबरोबर येमेनमधील हुथी दहशतवाद्यांना इराणचा पूर्ण पाठिंबा आहे.

Tags: danny danonhamashijbullahiran isrel warisrelSLIDERwarning for huthi terrorist
ShareTweetSendShare

Related News

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?
आंतरराष्ट्रीय

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?
देश विदेश

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर
आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.