Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home राष्ट्रीय

देशात नवीन वर्षाचे झाले जोरदार स्वागत, राष्ट्रपती,पंतप्रधानांनी जनतेला दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

Rupali Gowande by Rupali Gowande
Jan 1, 2025, 10:48 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

2025 हे नववर्ष सुरु झाले आहे. काश्मीरपासून कन्याकुमारी, आसाम ते गुजरातपर्यंत सर्वांनी नववर्षाचे स्वागत केले. रात्री 12 वाजता फटाक्यांची प्रचंड आतषबाजी बघायला मिळाली. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांमध्ये प्रचंड जल्लोष आणि उत्साह दिसून आला. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी दिल्ली, पुणे,मुंबई, कोलकाता, बेंगळुरू आणि इतर अनेक शहरांमध्ये हजारो लोक एकत्र जमताना दिसले. या काळात सुरक्षा व्यवस्थाही चोख असल्याचे दिसून आले.

थंडीची लाट असूनही लोक नवीन वर्ष साजरे करत बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी आणि नवीन वर्षाचा आनंद घेण्यासाठी लोक हिल स्टेशनवर पोहोचले आहेत. नैनिताल, भवाली, भीमताल, रामगड, मुक्तेश्वर, गागर, रानीखेत, अल्मोरा, कौसानी, पौरी, औली, धनौल्टी, न्यू टिहरी, मसुरी, ऋषिकेश, हरिद्वार आणि चक्रता ही पर्यटन स्थळे जवळजवळ खचाखच भरलेली आहेत. लोकांच्या सोयीसाठी हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर ठिकाणे २४ तास सुरू ठेवण्याचे निर्देशही सरकारने दिले आहेत. तर काही ठिकाणी नववर्षानिमित्त देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक मंदिरांकडे वळत आहेत. मथुरेतील बांके बिहारी मंदिर, अयोध्येतील राम मंदिर, खातुश्याम धाम यासह देशातील विविध मंदिरांना भेट देण्यासाठी लोक आल्याचे दिसून आले. जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन वर्ष 2025 निमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. पीएम मोदींनी एक्स वर पोस्ट करत लिहिले आहे की, “हे वर्ष प्रत्येकासाठी नवीन संधी, यश आणि अनंत आनंद घेऊन येवो. सर्वांना उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभो.”

Happy 2025!

May this year bring everyone new opportunities, success and endless joy. May everybody be blessed with wonderful health and prosperity.

— Narendra Modi (@narendramodi) January 1, 2025

‘2025 हे वर्ष सर्वांना आनंदाचे, सौहार्दाचे आणि समृद्धीचे जावो’ असे म्हणत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि भारत आणि जगासाठी उज्ज्वल, अधिक समावेशक आणि शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी एकत्र काम करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचे नूतनीकरण करण्याचे आवाहन केले.

Wishing everyone a very Happy New Year! May the year 2025 bring joy, harmony and prosperity to all! On this occasion, let us renew our commitment to work together for creating a brighter, more inclusive and sustainable future for India and the world.

— President of India (@rashtrapatibhvn) January 1, 2025

Tags: greetingsnew year celebrationspm modipresident draupadi mumuSLIDER
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.