Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home राष्ट्रीय

प्रयागराज महाकुंभात बॉम्बस्फोटाची धमकी,तब्बल एक हजार हिंदूंना मारण्याचा इशारा

Rupali Gowande by Rupali Gowande
Jan 2, 2025, 11:08 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे आयोजित महाकुंभादरम्यान बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ट्विटरवर (एक्स) नसर पठाण नावाच्या आयडीवरून ही धमकी देण्यात आली असून या बॉम्बस्फोटात एक हजार हिंदू भाविकांना ठार मारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ट्विटरवरील (एक्स) नसर पठाण नामक आयडीवरून लिहिले की, “तुम्ही सर्व, तुम्ही सर्व गुन्हेगार आहात. महाकुंभात बॉम्बस्फोट करणार, 1000 हिंदूंना मारणार अल्लाह इज ग्रेट…!” ही पोस्ट दिसताच विपिन गौर नामक तरुणाने 31 डिसेंबर रोजी डायल-112 यूपी पोलिसांना टॅग करत पोस्ट री-ट्विट केली आहे . स्क्रीन शॉटही शेअर केला. यानंतर पोलिस सक्रिय झाले. याबाबत प्रयागराज पोलिस आयुक्त आणि सुरक्षा यंत्रणांना माहिती पाठवण्यात आली. पोलिस आता पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

ज्या आयडीवरून धमकीची पोस्ट करण्यात आली आहे. त्याच्या बायोमध्ये लिहिले आहे की, “मला मुस्लिम असल्याचा अभिमान आहे. कट्टर मुस्लिम.” पोलिस त्या क्रमांकाचा आणि ई-मेलचा तपशील घेत आहेत. ज्यावर हा आयडी बनवला होता. या प्रकरणी लखनऊ येथील यूपी-112 मुख्यालयाचे ऑपरेशन कमांडर अरविंद कुमार नैन यांनी एक पत्र जारी केले आहे. त्यांनी लखनऊच्या पोलिस महासंचालकांना अधिसूचना दिली. अतिरिक्त पोलिस महासंचालक कायदा व सुव्यवस्था, लखनऊ, अतिरिक्त पोलीस महासंचालक सुरक्षा, लखनऊ आणि अतिरिक्त पोलिस महासंचालक एटीएस, लखनऊ वरिष्ठ पोलिस अधीक्षक, जिल्हा कुंभ यांना पत्र पाठविण्यात आले आहे. यापूर्वी खलिस्तानी दहशतवादी गुरूपतनवंत सिंग पन्नू याने देखील महाकुंभावर हल्ला करण्याची धमकी दिली होती.

प्रयागराज महाकुंभाची औपचारिक सुरुवात 13 जानेवारी 2025 पासून होणार आहे. संपूर्ण जत्रा 4 हजार हेक्टर (15,840 बिघा) मध्ये पसरलेली आहे. पहिल्यांदाच 13 किलोमीटर लांबीचा रिव्हर फ्रंट तयार करण्यात येत आहे. या कुंभमेळ्यात सुरक्षेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. संपूर्ण मेळा 25 सेक्टरमध्ये विभागला गेला असून त्या आधारे एकूण 56 पोलीस स्टेशन आणि 144 चेक पोस्ट तयार करण्यात आले आहेत तर जत्रेत कोणत्याही प्रकारची अराजकता किंवा कट हाणून पाडण्यासाठी 510 एलआययू कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.

Tags: bomblast threatmahakumbhPrayagrajTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.