Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home राष्ट्रीय

सध्या देशात नरेंद्र मोदींना आव्हान देऊ शकेल असा एकही नेता नाही, एचडी देवेगौडा यांच्याकडून पंतप्रधानांचे कौतुक

Rupali Gowande by Rupali Gowande
Jan 8, 2025, 05:32 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलर नेते एचडी देवेगौडा यांनी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले आहेत की तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतरही नरेंद्र मोदी आजही सर्वात शक्तिशाली नेते आहेत. नरेंद्र मोदींनी आपल्या 11 वर्षांच्या कार्यकाळात जनहिताच्या अनेक योजना राबवल्या. गरिबी निर्मूलनाचा विषय असो की बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे, अश्या सर्वच क्षेत्रात ते पुढे आहेत. नरेंद्र मोदींनी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातही चांगले काम केले आहे.

पंतप्रधानांचे कौतुक करत देवेगौडा पुढे म्हणाले की, 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केले. पूर्ण बहुमतामुळे ते हवे असते तर कुणालाही आपल्या मंत्रिमंडळात ठेवू शकले असते, पण नरेंद्र मोदींनी समाजातील प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व मिळावे म्हणून विविध प्रकारच्या नेत्यांना नियुक्त केले. एचडी देवगोडा म्हणाले की 2019 मध्ये पूर्ण बहुमत मिळवूनही नरेंद्र मोदींनी भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना आपल्या मंत्रिमंडळात ठेवले. पूर्ण बहुमत असतानाही पंतप्रधान मोदींनी छोट्या पक्षांना संधी दिली.

माजी पंतप्रधान देवेगौडा मंगळवारी देवघर सर्किट हाऊस येथे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की मोदींना 2024 मध्ये पूर्ण बहुमत मिळू शकत नाही पण त्यामुळे मोदींना पाठिंबा देणारे छोटे पक्ष कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी त्यांच्यासोबत नसून राज्य आणि समाजाच्या हितासाठी सहकार्य करत आहेत. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी हे सध्याच्या राजकारणातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहेत, जे नेहमी देशहिताचा विचार करतात आणि काम करतात.

देवेगौडा म्हणाले की, इंडिया आघाडीत समाविष्ट असलेले पक्ष, काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि शरद पवार यांचा पक्षही पुढे जात आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत या पक्षांना फायदा झाला आहे. सुमारे 48 पक्षांनी इंडिया आघाडी स्थापन केली, परंतु त्यांचे सरकार देशात बनू शकले नाही. 2014 आणि 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये इंडी आघाडीला म्हणजेच पर्यायाने कॉँग्रेसला अधिक फायदा झाला आहे. पण याचा अर्थ असा नाही की काँग्रेस भारताला पुढे नेण्यास तयार आहे.असे म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

Tags: H D devegaudaindia alliancenda governmentpm modiTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.