Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

शरद पवारांच्या संघाबाबतच्या कौतुकानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर,राजकारणात कधीही काहीही..

Rupali Gowande by Rupali Gowande
Jan 11, 2025, 09:58 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेले, अजित पवार महायुतीत आले. राजकारण हे अनाकलनीय असून इथे कधीही काहीही होऊ शकते असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. नागपुरात झालेल्या जिव्हाळा पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुप्रसिद्ध प्रवचनकार आणि ज्येष्ठ पत्रकार विवेक घळसासींनी घेतलेल्या मुलाखतीत फडणवीस बोलत होते.

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमतासह विजय मिळवला आहे. महायुतीच्या या विजयाचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देखील दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीचे विरोधक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आरएसएसचे  कौतुक करत म्हटंले होते की,“विधानसभा निवडणुकीत संघाने प्रचाराची योग्य रणनीती आखली होती”याबाबत मुख्यमंत्र्यांची सूचक प्रतिक्रिया समोर आली आहे. .

याप्रसंगी फडणवीस म्हणाले की, 2019 ते 2024 पर्यत घडलेल्या घडामोडीतून मला “नेव्हर से नेव्हर’ ही एक गोष्ट लक्षात आली. म्हणजे कुठलीही गोष्ट होणार नाही, असे समजून कधी चालायचे नाही. झाले पाहिजे असे नाही. असे व्हावे असे बिलकुल नाही. किंवा ते होणेही फार चांगले आहे या मताचा मी नाही. शेवटी राजकारणात हे लक्षात ठेवले पाहिजे की, खूप ठामपणे असे होणारच नाही, असे आपण म्हणतो. मात्र. त्यावेळी राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठे नेवून बसवेल याचा काही भरवसा नसतो असे फडणवीस यांनी सांगितले.

माझ्यावर अनेकदा मर्यादाहीन पातळी सोडून वैयक्तिक टीका झाली. तरी संयमी राहिलो कारण इतिहास तुम्ही काय केले हे लक्षात ठेवते. त्यामुळे टीकाकारांचा विचार न करता काम करीत राहातो. माझ्यावर टीका करणारे आज कुणाच्या स्मरणात नाहीत. मला राग तेव्हाच येतो जेव्हा मला भूक लागते. त्यामुळे खायला दिले की राग शांत होतो असेही फडणवीस मिश्कीलपणे म्हणाले आहेत.

शरद पवारांवर बोलताना फडणवीस म्हणाले की, शरद पवार अतिशय चाणाक्ष आहेत. फेक नॅरेटीव्हचे वातावरण पंक्चर करणारी शक्ती कोण याचा त्यांनी निश्चितच अभ्यास केला असेल. ही शक्ती नियमित राजकारण करणारी नव्हे तर राष्ट्रकारण करणारी शक्ती आहे. हे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले असावे असे वाटते. शेवटी प्रतिस्पर्ध्याचेही कौतुक करावे लागते.

Tags: ajit pawarcm devendra fadanvismahayutiRSSsharad pawarTOP NEWSuddhav thakarayvidhansbaha elections
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE
राज्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.